लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे भवितव्य ठरणार ४ ऑक्टोबरला - Marathi News | On October 4, Goa's Health Minister Vishwajit Rane will be the future | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे भवितव्य ठरणार ४ ऑक्टोबरला

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या विरोधातील अपात्रता याचिकेवर मुंबई उच्च न्यायायाचे पणजी खंडपीठ ४ रोजी निवाडा सुनावणार आहे. ...

गणेशमंदिर संस्थानाच्या अध्यक्षपदी राहुल दामले बिनविरोध - Marathi News | Rahul Damle unanimously elected the President of Ganeshmandir Institution | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशमंदिर संस्थानाच्या अध्यक्षपदी राहुल दामले बिनविरोध

डोंबिवली शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणा-या डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीगणेश मंदिर संस्थानाच्या अध्यक्षपदी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक, केडीएमसीच्या स्थायीचे सदस्य राहुल दामले यांची बिनविरोध निवड झाली. ...

कपिल देव यांची भूमिका साकारणार रणवीर सिंग - Marathi News | Ranvir Singh to play Kapil Dev's role | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कपिल देव यांची भूमिका साकारणार रणवीर सिंग

विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा रक्तदानाने निषेध, कुलगुरुंना रक्ताक्षराचे निवेदन - Marathi News | University protesting against blood donation of chaos, Vice Chancellor gives blood sample | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा रक्तदानाने निषेध, कुलगुरुंना रक्ताक्षराचे निवेदन

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराविरोधात येथील अन्यायग्रस्त विद्यार्थी कृती समितीने बुधवारी विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर रक्तदान केले. ...

गुजरातमध्ये भाजपाचा पाय खोलात, संघाच्या सर्व्हेमधून आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाचे भाकीत - Marathi News | In Gujarat, the BJP has lost its feet, the Sangh survey predicts defeat in the coming assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भाजपाचा पाय खोलात, संघाच्या सर्व्हेमधून आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाचे भाकीत

भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये या पक्षाला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.... ...

पूर्णा नदीत बुडून मुलीचा मृत्यू    - Marathi News | The death of the girl drowning in the Purna river | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पूर्णा नदीत बुडून मुलीचा मृत्यू   

पूर्णा नदीपात्रात दोन दिवसांआधी तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना मंगळवारी १५ वर्षीय कुमारिकेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. संजना संतोष राठी (१५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.  ...

लोकमत टॉप 5 बातम्या- म्यानमार सीमेवर दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं घातलं कंठस्नान - Marathi News | Lokmat News Bulletin - Indian Army lynching terrorists on Myanmar border | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमत टॉप 5 बातम्या- म्यानमार सीमेवर दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं घातलं कंठस्नान

भारतीय लष्कराने आज म्यानमारच्या सीमेवरील नागा दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी ... ...

यावेळचा ऑटो एक्स्पो ९ ते १४ फेब्रुवारी २०१८ रोजी नोएडात - Marathi News | This time auto expo 9 to 14 February 2018 at Noida | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :यावेळचा ऑटो एक्स्पो ९ ते १४ फेब्रुवारी २०१८ रोजी नोएडात

ग्रेटर नोएडामध्ये इंडिया एक्स्पो मार्च येथे ९ ते १४ फेब्रुवारी २०१८ या काळात ऑटो एक्स्पोमधील मोटर शो आयोजित करण्यात आला आहे. दर दोन वर्षांनी दिल्लीमध्ये होणारा हा ऑटो एक्स्पो म्हणजे वाहनप्रेमींसाठी व शौकिनांसाठी एक पर्वणी असते ...

जुन्या नोटा जप्तीचे प्रकरण : पोलिसांनी आरबीआयला पाठवलं पत्र; चौथा आरोपी अटक, आणखी तिघांचा शोध सुरू - Marathi News | Old currency seizure case: Police sent letter to RBI; Fourth accused arrested, more search for three more | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुन्या नोटा जप्तीचे प्रकरण : पोलिसांनी आरबीआयला पाठवलं पत्र; चौथा आरोपी अटक, आणखी तिघांचा शोध सुरू

जुन्या पाचशे व हजारांच्या नोटाची डिलिंग करणा-या तीन आरोपींना अमरावती पोलिसांनी मंगळवारी अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी रिझर्व बँक आॅफ इंडिया व आयकर विभागाला माहिती दिली असून या जुन्या चलनाविषयीचा तपास नागपूर आयकर विभाग करणार आहे. ...