नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मोजक्याच, पण दर्दी चाहत्यांच्या उपस्थितीत गोव्यात ४८ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. चौथ्या दिवसापर्यंत ३६ देशांचे ११६ चित्रपट दाखविण्यात आले ...
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर यांच्यातील द्वंद्व पाहण्याची संधी क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा मिळणार आहे. ...
दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रताप सिम्हा यांना ट्रोल केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. प्रताप सिम्हा हे मैसूर-कोडागू मतदारसंघाचे खासदार आहेत. ...
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी राज्यातील उद्योगांनी आपले प्रस्ताव संबंधित जिल्ह्यांचे अधीक्षक अथवा कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवावे, असे आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे. ...