उत्स्फूर्त संवाद क्रांती वगैरे वाटण्याच्या टप्प्यातून सोशल मीडिया आता बाहेर आला आहे. पण जगभरच्या तज्ज्ञांना नवी काळजी वाटते आहे : ‘सोशल मीडिया राजकीय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी सरकू लागला आहे का?’ ...
वयाच्या चौदाव्या वर्षी टेमकर मोहल्ल्यात रस्त्यावर पैसे मोजत असलेल्या इसमाला लुबाडून पलायन करणाºया कासकरांच्या छोकºयावर ‘डिप्रेस्ड’ होण्याची वेळ का आली? ...
पाटीदार आंदोलन, नोटाबंदी व जीएसटीमुळे नाराज कपडा व्यापारी भाजपाला सुरत शहरातील १२ जागांपैकी किमान तीन ते कमाल पाच जागांवर फटका देतील, अशी शक्यता स्थानिक नेते व कपडा व्यापारी व्यक्त करीत आहेत. ...
महाराष्ट्रात रोज भाजपाची डोकेदुखी वाढवणा-या शिवसेनेने गुजरातमध्ये ४८ जागांवर उमेदवार उभे केले असले तरी सुरत व साबरमती येथील एकेका जागेवरील उमेदवारांच्या ताकदीमुळे शिवसेना लढतीत आली आहे. सुरतच्या लिंबायत विधानसभा मतदारसंघातून सम्राट पाटील रिंगणात असून ...
गुजरातच्या कच्छमधील मिठाचं वाळवंट. या प्रदेशाला काही काळापूर्वी तिथले लोक एक ‘शाप’ समजत होते; पण हेच वाळवंट आता उ:शाप मिळून गावकºयांसाठी वरदान ठरलं आहे. तिथला ‘रण उत्सव’ तर आता जगभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षण आणि गावकºयांसाठी भूषण ठरला आहे. त्या वाळवं ...
भूमकाल संघटनेने नक्षलविरोेधी मोहीम तीव्र करण्यासाठी ‘मिस्ड कॉल’ अभियान सुरू केले आहे. त्यासाठी ८४१२९८८८४४ हा मोबाइल क्रमांक उपलब्ध केला आहे. मिस्ड कॉल दिलेल्या व्यक्तीसोबत संपर्क साधून नक्षलविरोधी अभियानासाठी त्यांची मदत घेण्याची अनोखी योजना आखण्यात ...
देशभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एमसीआय) रडारवर आले आहेत. १ डिसेंबरपासून मूल्यांकन प्रक्रियेत केवळ बायोमेट्रिकप्रणालीवरील उपस्थितीचाच विचार केला जाणार आहे. ...
माझा भुतकाळ जाणून देशाला माझ्याप्रती सहानुभूती वाटावी अशी माझी इच्छा नाही. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कोणतीही स्पर्धा करण्याची माझी इच्छा नाही असा टोला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लगावला आहे. ...
मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये तीन पानी जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला समजली होती. शनिवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून सात जणांना अटक केली. ...