राज्यातील तीन मंत्री व आठ विद्यमान आमदारांनी स्वत:च्या मालमत्तेचा तपशील सादर केला नाही, असा ठपका लोकायुक्तांनी त्यांच्या अहवालामध्ये ठेवून या सर्व मंत्री, आमदारांची नावे शुक्रवारी जाहीर केली आहेत. तसेच त्याविषयी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनाही ...
शालेय विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाच्या आवड निर्माण व्हावी, बुद्धिबळाचा विकास व्हावा म्हणून बुद्धिबळ आयोजनाची आगळीवेगळी चळवळ सुरू करणारे बुद्धिबळ संघटक आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे सुवर्णपदक विजेते क्रिकेट पंच डॉ. प्रकाश वझे यांचे ठाणे येथे ट्रक अपघातात ...
किनारपट्टी नियमन क्षेत्रत(सीआरङोड) जे पंधरा प्रकल्प यापूर्वी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (आयपीबी) तत्त्वत: मंजूर केले होते, त्याविषयी आयपीबीने कायदेशीर सल्ला घेऊन ते सगळे प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय मंडळाने शुक्रवारी घेतला. ...
सुरेश लोखंडेठाणे : शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्यामुळे आपणास खायला मिळत आहे. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटूंबे अॅट्याक येऊन मरतील . देशातील १२५ कोटी जनतेला जगवणाºया शेतकऱ्यांना, शेतमजुरांना न्याय मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यामु ...
प्रोझोन मॉल मधील दोन स्पा सेंटरवर धाड मारून पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. त्या दोन्ही स्पा मध्ये ८लाखाची रोकड, तीन लॅपटॉप, मोबाईल आणि इतर किंमती वस्तू, विदेशी चलन असा सुमारे १३ लाख ४५ हजार ९७५रुपयांचा मुद्देमाल मिळाला. ...
शेगाव-पंढरपूर महामार्गावरील परतूर तालुक्यातील शेतक-यांच्या जमिनी खरोखरच जात असतील तर मोजमाप करून त्यांना मावेजा देण्यात येईल, असे आश्वासन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतक-यांना दिले. मात्र, मावेजा मिळेपर्यंत काम बंद ...
भारत देश कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. फक्त आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोनाची कमतरता आहे. प्रसारमाध्यमातील बातम्या वाचून तुम्ही नकारात्मक दृष्टीकोन करून घेऊ नका. ...
जिल्ह्याच्या महसूलात भर घालण्यासाठी वाळू ठेक्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असून, आॅक्टोबर महिन्याअखेर १४ कोटी ३२ लाख रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाच्या खात्यात जमा झाला आहे. ...