राज्यात सहा नद्यांना केंद्र सरकारकडून राष्ट्रीय जलमार्गाचा दर्जा दिला गेला असून, ते स्वागतार्ह आहे. या जलमार्गाचा वापर सुरू झाल्यास इतर वाहतुकीचा खर्च वाचणार असून, या सेवेची अत्यंत गरज आहे. त्याचबरोबर राज्याने आपले पुरवठा धोरणही लवकर निश्चित करावे, अ ...
जिल्ह्यातील जप्त केलेल्या वाळू साठ्यांचा लिलाव करुन ९ महिन्यांमध्ये महसूल प्रशासनाने ४ कोटी २८ लाख ५८ हजार रुपयांचा महसूल मिळविला आहे. त्यामुळे जप्त केलेल्या साठ्यांमधूनही प्रशासनाला उत्पन्न प्राप्त झाले आहे. ...
तत्पूर्वी पंचायत समिती सदस्यांची राजपत्रात नोंद घेतली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात होणाऱ्यां अध्यक्षपदाच्या निवडीसाठी पसंतीच्या उमेदवारासाठी सभागृहात हात वर करून सहमती दर्शवणार की अन्य पद्धतीचा वापर केला जाणार, या बाबत अद्याप काहीही निश ...
गेल्या २१ महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील २० हजार ५६ रुग्णांना नामांकित रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये मोफत उपचार मिळाले आहेत़ परंतु आजही अनेक नामवंत खाजगी रुग्णालये या योजनेत समावेशासाठी उदासीनच असल्याचे दिसत आहे़ ...
कल्याण : मलंगगड आणि किल्ले दुर्गाडीवरील दुर्गाडी देवीचे मंदिर हे हिंदूची वहिवाट असताना त्याविषयी अपप्रचार काही मंडळी व ट्रस्टकडून केला जात आहे. त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी शिवसेनेच्या वतीने पोलिसांकडे कारवाईची मागणी करण्यात आली होती. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील ८२८ उमेदवारांची पोलीस उपनिरीक्षक पदावरील नियुक्तीसाठी शिफारस केली आहे़ यामध्ये नांदेड जिल्ह्यातील २५ जणांचा समावेश आहे़ ...
म्हादई पाणीतंटाप्रश्नी कर्नाटकमधील भाजपाचे नेते येडीयुरप्पा यांनी मला पत्र पाठविल्यानंतर मी त्यांना पत्र लिहून उत्तर दिले व चर्चा करण्यास तयार असल्याचे कळविले. यात काहीच गैर नाही. कायद्याच्यादृष्टीकोणातून हे पत्र अतिशय योग्य आहे. ...
कांद्यामध्ये केसांना उपयुक्त असे विकर असतात. या विकरांचा उपयोग केस झटपट लांब होण्यासाठी होतो. कांद्यामुळे केस नुसतेच लांब होत नाहीत तर त्यांचं आरोग्यही सुधारतं. ते मजबूत होतात. केसांमधले दोष कांद्यामुळे दूर होतात. ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून जलस्वराज्य - २ कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ जिल्ह्याला ५० कोटींचे उद्दिष्ट असून आजपर्यंत ४९़७५ कोटींच्या सहा योजना तयार असून चार योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली तर उर्वरित दोन योजनांची कामे अंतिम टप्प्यात आ ...