घाटी रुग्णालयामध्ये तसवीर गोंडे (२६, रा. भांबडा, करमाड ) या तरुणाचा रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आपला भाऊ बरा व्हावा यासाठी दिवस-रात्र जागून काढणारी त्याची बहीण संगीता हिचा लढा अखेर अपयशी ठरला. ...
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. न्यूझीलंडने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर सहा गडी राखून मात केली. ...
काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचे सर्वात सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोपियाँ परिसरावर चढाई करण्याची तयारी लष्कराकडून करण्यात येत आहे. ...
पावसाळा संपून हिंवाळा सुरू झाला असल्यामुळे लोकांना प्रतीक्षा आहे ती थंडीची. परंतु अद्याप वा-याची दिशा ही नैऋत्य - इशान्य अशीच असल्यामुळे गोव्याला परतीचा पाऊसही मिळाला नाही आणि उत्तरेहून सुटणारा गार वाराही मिळाला नाही. ...
हज कमिटी आॅफ इंडियाच्यावतीने पुढील वर्षापासून लागू करण्यात येणा-या हज यात्रेच्या प्रस्तावित धोरणामधील अनेक शिफारशी या चुकीच्या व अन्यायकारक आहेत, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्या लागू करु नयेत ...
जीएसटीच्या दरांवरून देशभरात नाराजी असल्याने जीएसटीच्या करांच्या दरामध्ये बदलक करण्याची आवश्यता असल्याचे मत वित्त सचिव हसमुख अढिया यांनी व्यक्त केले ...
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय हॉकी संघाने आशिया चषकाच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. आज झालेल्या अंतिम लढतीत भारताने मलेशियावर 2-1 अशी मात करत आशिया चषक हॉकीचे विजेतेपद पटकावले. ...
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माढा तालुक्याचे माजी आमदार भाई एस.एम.पाटील (वय ९२) यांचे रविवारी दुपारी पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ...