केज (जि. बीड) तालुक्यातील लव्हुरी येथील लालगिरी मठ संस्थानचा मठाधिपती वासुदेव शास्त्री याला गुरूवारी मथुरा येथील मध्यवर्ती जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीे. मथुरा येथील जिल्हा कारागृहात त्याची रवानगी केली असल्याची माहिती उत्तर ...
म्हादई पाणी वाटपप्रश्नी कर्नाटकशी गोवा सरकारने चर्चा करण्यास आमचा विरोध आहे, असे म्हादई बचाव अभियानाने शुक्रवारी येथे स्पष्ट केले. गोवा राज्यात पाण्याची कमतरता कशी आहे ते आम्ही दाखवून देऊ. ...
कोल्हापूर : अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आलेला भाविक किंवा पर्यटक येथे चार दिवस राहिला पाहिजे यासाठी जगभरातले सौंदर्य कोल्हापुरात आणण्याची आमची तयारी आहे. काही क्षणांसाठी हवेतली कल्पना वाटलेल्या ‘फ्लॉवर फेस्टिव्हल’ची यशस्विता हे त्याचे द्योतक आ ...
भरधाव अज्ञात वाहनाने महामार्ग ओलाडणा-या वाघिणीला जोरदार धडक दिली. त्यात त्या वाघिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर शुक्रवारी सायंकाळी ५.४ ...
बिटकॉइनसह व्हर्चुअल करन्सीमध्ये व्यवहार करणा-या भारतीय गुंतवणूकदारांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. बिटकॉइनला कोणतीही कायदेशीर मान्यता नाही किंवा याची सुरक्षा नाही. ...
कळंब (जि.उस्मानाबाद) येथील शुभ कल्याण मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाविरोधात ठेवीदारांची १ कोटी ३५ लाख १० हजार १७६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिटीचौक आणि क्रांतीचौक ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले. ...
तक्रारदार प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई न करता त्यांची शैक्षणिक कागदपत्रे त्यांना परत देण्यासाठी दहा लाख रुपये लाच घेताना कांचनवाडी येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या(वाल्मी) महासंचालक आाणि सहसंचालक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी ...