म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
ख्रिसमसची धामधूम सुरु झाली आहे. खरे तर आठवडाभरापासूनच ख्रिसमसचे सेलिब्रेशन सुरु झाले आहे. पण आज रात्री बाराच्या ठोक्यापासून सुरु होणाºया सेलिब्रेशनची गोष्टच न्यारी. आपले टीव्ही स्टार्स या सेलिब्रेशनसाठी सज्ज आहे. जाणून घेऊ यात, हे सेलिब्रेशन कोण कसे ...

बॉलिवूडची देसी गर्ल सध्या भारतात असून, ती बºयाचशा इव्हेंटमध्ये आवर्जून उपस्थित राहात आहे. नुकतीच प्रियंका तिचे मॅनेजर चांद मिश्रा यांच्या मुलीच्या लग्नात पोहोचली होती. साडीमध्ये एंट्री केलेल्या प्रियंकाचा अंदाज बघण्यासारखा होता. ती खूपच सुंदर दिसत हो ...