आपले टीव्ही स्टार्स असा साजरा करणार ख्रिसमस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST2017-12-24T10:27:46+5:302018-06-27T20:01:53+5:30

ख्रिसमसची धामधूम सुरु झाली आहे. खरे तर आठवडाभरापासूनच ख्रिसमसचे सेलिब्रेशन सुरु झाले आहे. पण आज रात्री बाराच्या ठोक्यापासून सुरु होणाºया सेलिब्रेशनची गोष्टच न्यारी. आपले टीव्ही स्टार्स या सेलिब्रेशनसाठी सज्ज आहे. जाणून घेऊ यात, हे सेलिब्रेशन कोण कसे करणार ते... टीव्ही स्टार स्रेहा वाघ यंदा ख्रिसमस ट्री व सांता क्लॉस असे दोन्हीही असणा-या मॉलमध्ये जावून ख्रिसमस साजरा करू इच्छिते.

Christmas to celebrate your TV stars | आपले टीव्ही स्टार्स असा साजरा करणार ख्रिसमस

आपले टीव्ही स्टार्स असा साजरा करणार ख्रिसमस

रिसमसची धामधूम सुरु झाली आहे. खरे तर आठवडाभरापासूनच ख्रिसमसचे सेलिब्रेशन सुरु झाले आहे. पण आज रात्री बाराच्या ठोक्यापासून सुरु होणाºया सेलिब्रेशनची गोष्टच न्यारी. आपले टीव्ही स्टार्स या सेलिब्रेशनसाठी सज्ज आहे. जाणून घेऊ यात, हे सेलिब्रेशन कोण कसे करणार ते... टीव्ही स्टार स्रेहा वाघ यंदा ख्रिसमस ट्री व सांता क्लॉस असे दोन्हीही असणा-या मॉलमध्ये जावून ख्रिसमस साजरा करू इच्छिते.
टीव्ही स्टार रजनीश दुग्गलने गतवर्षी ख्रिसमसला मुलीसोबत जाम मस्ती केली होती. यंदा तो दिवसा शूटींगमध्ये बिझी असेल पण रात्री फॅमिली आणि मित्रांसोबत ख्रिसमस डिनरवर जाणार आहे.

Web Title: Christmas to celebrate your TV stars