लव्हली साडी परिधान करून देसी गर्ल प्रियंका चोपडा कोणाच्या बरं लग्नात पोहोचली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST2017-12-24T09:38:27+5:302018-06-27T20:01:55+5:30

बॉलिवूडची देसी गर्ल सध्या भारतात असून, ती बºयाचशा इव्हेंटमध्ये आवर्जून उपस्थित राहात आहे. नुकतीच प्रियंका तिचे मॅनेजर चांद मिश्रा यांच्या मुलीच्या लग्नात पोहोचली होती. साडीमध्ये एंट्री केलेल्या प्रियंकाचा अंदाज बघण्यासारखा होता. ती खूपच सुंदर दिसत होती.

After wearing Lovely Sari, Desi Girl Priyanka Chopra reached whose best wedding? | लव्हली साडी परिधान करून देसी गर्ल प्रियंका चोपडा कोणाच्या बरं लग्नात पोहोचली?

लव्हली साडी परिधान करून देसी गर्ल प्रियंका चोपडा कोणाच्या बरं लग्नात पोहोचली?

लिवूडची देसी गर्ल सध्या भारतात असून, ती बºयाचशा इव्हेंटमध्ये आवर्जून उपस्थित राहात आहे. नुकतीच प्रियंका तिचे मॅनेजर चांद मिश्रा यांच्या मुलीच्या लग्नात पोहोचली होती. साडीमध्ये एंट्री केलेल्या प्रियंकाचा अंदाज बघण्यासारखा होता. ती खूपच सुंदर दिसत होती.
सुंदर साडी परिधान करून प्रियंकाने लग्नात एंट्री करताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.

Web Title: After wearing Lovely Sari, Desi Girl Priyanka Chopra reached whose best wedding?