मुंबई-ठाणे क्षेत्रातील अधिकृत शिधावाटप दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या तूरडाळीच्या पाकिटांवर ५५ रुपये प्रतिकिलो असा दर छापलेला असला तरी या पाकिटांवर ३५ रुपये प्रतिकिलो असे स्टिकर लावून त्याच दराने ...
उपनगरीय रेल्वेवरील रेल्वे रुळांसह अन्य कामांसाठी रेल्वे प्रशासनाकडून दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. यंदा रक्षाबंधन रविवारी आल्यामुळे मुंबईकरांचा संभाव्य त्रास लक्षात घेत, ...
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ९,०१८ घरांच्या लॉटरीची सोडत आज जाहीर होणार आहे. आॅनलाइन नोंदणीद्वारे आलेल्या ५५,३२४ अर्जांतून या ९,०१८ घरांच्या लॉटरीची ही सोडत आहे. ...
महाराष्ट्र महापौर परिषद या संस्थेच्या वतीने दर तीन महिन्यांनी महापौर परिषद आयोजित करण्यात येते. त्यात महापौरांच्या समस्येवर, विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात येते. ...
कुलाबा येथील रहिवासी रॉबिन जयसिंघानी यांनी मेट्रोच्या कामादरम्यान ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करता येत नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ...
आरक्षित जागांवर निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालास संबंधित महापालिकांचे आयुक्त व जिल्हाधिकारी हेही तेवढेच ...