मुंबई : भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांसाठी 1 जानेवारी 2017 पासून वेतन करार लागू झाला आहे. या करारावर केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 30 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10. 30 वा. मुंबई येथे सह्या होणार आहेत, असे आज झालेल्या ...
Asian Games 2018 Medal Tally: भारताने आज या स्पर्धेतील पदकांचे अर्धशतक पूर्ण केले, तर दुसरीकडे चीनने मात्र पदकांचे द्विशतक पूर्ण केले आहे. चीन हा अजूनही 205 पदकांसह अव्वल क्रमाकावर कायम आहे. ...
आज सकाळी 10 वाजता वसई पंचायत समितीत तडजोडीची अर्धी रक्कम अडीच लाख रुपयांची लाच स्विकारताना ब्रिजेश गुप्ताला ठाणे एसीबीचे पोलीस उपाधीक्षक वाल्मिक पाटील व त्यांच्या पथकाने सापळा लावून रंगेहाथ अटक केली. ...
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडाचा घटक) अखत्यारीतील मुंबईमधील ५६ वसाहतीतील गाळेधारकांची अभिहस्तांतरण प्रक्रियेस गती येण्याकरिता म्हाडातर्फे नवीन धोरण जाहीर करण्यात आले ...
केरळनंतर मासेमारीत देशात दुसरा क्रमांक असणाऱ्या अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकांपासून 7 किमी असलेल्या वेसावा कोळीवाड्याने आपली पुरातन परंपरा व संस्कृती अद्यापही जपली आहे. ...
नैसर्गिक आपत्ती, दंगल, बंद यामुळे शाळांना सुट्ट्या दिल्या जाणे सर्वमान्य झाले आहे. मात्र वाहतूक कोंडीमुळे शाळेला सुट्टी देण्याची अजब घटना पुण्याजवळील वाघोलीत घडली आहे. ...