लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कॅन्सल चेकचे अनेक फायदे, 'या' ठिकाणी येतो कामाला - Marathi News | Many benefits of cancle cheque | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॅन्सल चेकचे अनेक फायदे, 'या' ठिकाणी येतो कामाला

तुम्हाला माहीत आहे का, कॅन्सल चेकही बऱ्याच ठिकाणी कामाला येतो. ...

दिवाळी पार्टी संपल्यावर दिव्यांका त्रिपाठीने केले असे काही की, तिलादेखील आवरले नाही हसू - Marathi News | Ye Hai Mohabbatein fame Divyanka makes fool of herself; husband Vivek comes to her rescue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळी पार्टी संपल्यावर दिव्यांका त्रिपाठीने केले असे काही की, तिलादेखील आवरले नाही हसू

एकता कपूरच्या पार्टीतून बाहेर पडताना दिव्यांकाची चांगलीच फजिती झाली. या फजितीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.  ...

दिवाळीची सुट्टी संपवून परत निघालेल्या नागरिकांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुक काेंडी - Marathi News | traffic jam on mumbai-pune express way | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिवाळीची सुट्टी संपवून परत निघालेल्या नागरिकांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुक काेंडी

दिवाळीची सुट्टी संपवून मुंबई- पुण्याकडे निघालेल्या नागरिकांमुळे मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर वाहतुक काेंडी झाली हाेती. ...

दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक, दोन ठार - Marathi News | Two motorcycles hit face to face, two killed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक, दोन ठार

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन मोटारसायकलने समोरासमोर धडक दिल्याने दोन जण ठार झाले. ...

हिंद आणि प्रशांत महासागरात घुसखोरी करणाऱ्या शत्रूंना चोख उत्तर देण्यास सज्ज - बी. एस. धनोआ - Marathi News | india alive to emerging threats in indo pacific says air chief marshal bs dhanoa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंद आणि प्रशांत महासागरात घुसखोरी करणाऱ्या शत्रूंना चोख उत्तर देण्यास सज्ज - बी. एस. धनोआ

गेल्या काही दिवसांपासून चीननं हिंद आणि प्रशांत महासागरात घुसखोरी करत आहे. ...

अखेर हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ला मिळाला दिग्दर्शक! - Marathi News | kabir khan steps in to complete hrithik roshan super 30 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ला मिळाला दिग्दर्शक!

हृतिकचा ‘सुपर 30’ हा चित्रपट आता सलमान खान आवडता दिग्दर्शक पूर्ण करणार, असे वृत्त आहे. हा दिग्दर्शक कोण तर कबीर खान. ...

दिवसा नाइट गाऊन घातल्यास महिलांना होणार 2 हजारांचा दंड, 'या' गावानं काढला अजब फतवा - Marathi News | Women in this Andhra Pradesh village are fined if seen in nighties before sunset | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवसा नाइट गाऊन घातल्यास महिलांना होणार 2 हजारांचा दंड, 'या' गावानं काढला अजब फतवा

आंध्र प्रदेशातल्या एका गावामध्ये एक अजब नियम लागू करण्यात आला आहे. ...

IND vs WI 3rd T20 : पहिल्याच चेंडूवर चहलने दिला मोठा धक्का - Marathi News | IND vs WI 3rd T20: A big push for the first ball by yuzvendra chahal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 3rd T20 : पहिल्याच चेंडूवर चहलने दिला मोठा धक्का

वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी झोकात सुरुवात करून दिली. पहिल्या सहा षटकांमध्ये एकही बळी न गमावता वेस्ट इंडिजने 51 धावा पूर्ण केल्या होत्या. ...

IND vs WI 3rd T20 : भारताच्या 'या' गोलंदाजाने दिला तिसऱ्या सामन्यात पहिला चौकार - Marathi News | IND vs WI 3rd T20: India's 'bowlers' gave the first boundry in the third match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 3rd T20 : भारताच्या 'या' गोलंदाजाने दिला तिसऱ्या सामन्यात पहिला चौकार

आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये भारताच्या एका गोलंदाजाने एकही चौकार दिला नव्हता, पण या सामन्यात मात्र त्याला पहिला चौकार बसला. ...