अंधाराला दूर करणारा सण म्हणजे दिवाळी. खरं म्हणजे संस्कार शिकवणारा हा सण आहे. प्रभू राम, श्रीकृष्ण यांच्या अनमोल उपदेशांना चिरंतर ठेवणारा हा सण आहे. दिवे, रांगोळी, कंदील ही या सणाची खरी ओळख. ...
छत्तीसगडमध्ये विधासभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी नक्षलवाद्यांनी हिंसाचार सुरू केला आहे. कांकेर येथे नक्षलवाद्यांनी बीएसएफला लक्ष्य करून सहा बॉम्बस्फोट घडवण्यात आले आहेत. ...
इटलीच्या सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दीपवीर लग्नगाठ बांधणार आहेत. तूर्तास या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे आणि या तयारीचा पहिला फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ...
पश्चिम बंगालमधील भाजपाच्या एका महिला नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'जे लोक पश्चिम बंगालमधील रथयात्रा रोखण्याचा प्रयत्न करतील त्यांना रथाच्या चाकाखाली चिरडून टाकू' असं वक्तव्य राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्ष लॉकेट चॅटर्जी यांनी केलं आहे. ...
बागेत किंवा एखाद्या मोकळ्या जागी फिरताना सहज नेहमी फुलांनी बहरलेलं झाडं आपल्या सर्वांच्या नजरेस पडतं, ते म्हणजे सदाफुली. या झाडावर कधीही पाहिलतं तरीदेखील गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाच्या छोट्या छोट्या फुलांचा झुपका दिसतो. ...