बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘2.0’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. टीजर पाहिल्यानंतर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. ...
सरकारचे न्यायव्यवस्था, निवडणूक आयोगावरही नियंत्रण आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याने संविधान बचाव कार्यक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. ...
‘स्टार भारत’ वाहिनीवर ‘मुस्कान’ ही मालिका सध्या सुरू असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. ...
जव्हार येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील 25 प्राध्यापक उच्च शिक्षण क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाच्या अन्यायकारक व असंवेदनशील धोरणांविरोधात एमफुक्टो व बुक्टूच्या आदेशानुसार मंगळवारपासुन बेमुदत संपावर गेले आहेत. ...
भारताच्या युवा टेबल टेनिसपटूंनी सर्बियन ज्युनियर आणि कॅडेट ओपन स्पर्धेमध्ये तीन सुवर्ण, चार रौप्य व सहा कांस्यपदकांची कमाई करत चमक दाखवली. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या तब्बल 18 वर गेली. ...