लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चुकीला माफी नाही... जेव्हा निकाल देणारेही म्हणतात सॉरी - Marathi News | umpire ian gould apologises to jason holder after error in judgement against prithvi shaw | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चुकीला माफी नाही... जेव्हा निकाल देणारेही म्हणतात सॉरी

एखादी चुक झाल्यावर त्याबद्दल क्षमा मागणारे फारच कमी व्यक्ती असतात. अशीच एक गोष्ट घडली ती क्रिकेटच्या मैदानात. ...

रणवीर सिंगला आवडते 'ही' मराठमोळी अभिनेत्री - Marathi News | Ranveer Singh likes 'this' Marathi actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगला आवडते 'ही' मराठमोळी अभिनेत्री

अमृता खानविलकरने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात रणवीर तिच्याबद्दल बोलतो आहे. ...

चला, कुटुंबासह 'हिल स्टेशन' फिरूया - Marathi News | Let's move around the hill station with the family | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :चला, कुटुंबासह 'हिल स्टेशन' फिरूया

लोटलीतील संत मिराबाईच्या शिल्पाला टपालाच्या शिक्क्याचा मान - Marathi News | The honor of the seal on the Shilpa of Lottali saint Mirabai Shilpa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोटलीतील संत मिराबाईच्या शिल्पाला टपालाच्या शिक्क्याचा मान

जगप्रसिद्ध काटरूनिस्ट मारियो मिरांडा यांच्या व्यंगचित्रांतून यापूर्वी गोव्यातील लोटली हे गाव जगाच्या कानाकोप-यात पोहोचले होते. आता हीच किमया लोटलीतील आणखी एक कलाकार असलेले महेंद्र आल्वारिस यांचे मिराबाईचे शिल्प करण्याची शक्यता आहे. ...

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृद्ध महिला जखमी - Marathi News | Hades in Kalyan; Wounded female wounded in wartime dogs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृद्ध महिला जखमी

अलगम्मा राहत असलेली मेट्रो सोसायटी ही मेट्रो मॉलच्या नजीक आहे. अलगम्मा या सोसायटी परिसरातील रस्त्यावर मॉर्निग वॉक करीत होत्या. आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास भटक्या कु्त्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. चार पाच कुत्रे त्यांच्या दिशेने धावऊन आले. ...

जलयुक्त 'शिव्या'र ! राज ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांच्या दाव्याची खिल्ली - Marathi News | Raj Thackeray's attack on Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलयुक्त 'शिव्या'र ! राज ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांच्या दाव्याची खिल्ली

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवारणासाठी केलेल्या प्रयत्नातील फोलपणा उघड केला आहे.  ...

हवामान विभागाचे अंदाज खरंच इतके कसे चुकतायत..?  - Marathi News | How is the weather department's estimates so false ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हवामान विभागाचे अंदाज खरंच इतके कसे चुकतायत..? 

हवामान खात्याचे अंदाज जर वारंवार चुकू लागले तर आर्थिक परिस्थितीने आधीच कंबरडे मोडलेला शेतकरी हवालदिल होईलच पण तसेच तो संतप्त देखील होईल..या उद्भवलेल्या निर्णायक परिस्थितीवर लोकमतच्या पुणे आवृत्तीतील विवेक भुसे यांचा नेमके भाष्य करणारा हा लेख.. ...

रोहन मेहरा सांगतोय, स्टार किडलादेखील बॉलिवूडमध्ये करावा लागतो स्ट्रगल - Marathi News | Rohan Mehra says, Star kid also wanted to do struggle in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहन मेहरा सांगतोय, स्टार किडलादेखील बॉलिवूडमध्ये करावा लागतो स्ट्रगल

रोहन मेहराने सिनेमेटोग्राफर म्हणून काम केले आहे. तसेच एका शॉर्टफिल्मचे देखील त्याने दिग्दर्शन केले आहे. आता तो अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे. ...

महापुरुषांची बदनामी केल्याबाद्दल शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : संभाजी ब्रिगेड - Marathi News | education minister should resign for condemning idols of maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापुरुषांची बदनामी केल्याबाद्दल शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : संभाजी ब्रिगेड

महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांंनी राजीनामा द्यावा अन्यथा तीव्र अांदाेलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात अाला. ...