गोव्यातील असूनही स्वतःची हिंदू अशी ओळख पुसण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. उलट ही ओळख अधोरेखित होईल अशीच वक्तव्ये व कृती वेळोवेळी केली. ही हिंदू आयडेंटिटी कायम ठेवूनही गोव्यातील ख्रिश्चन समुदायामध्ये लोकप्रियता मिळविली. ...
संगीत आणि नृत्याने सर्व समारंभ छान साजरे केले जातात. होळीच्या सणाचा हा उत्साह आणि ऊर्जा पुढे चालू ठेवत कलर्सवरील लोकप्रिय शो गठबंधन मध्ये सावित्री माईने (सोनाली नाईक) योजित केलेल्या मोठ्या पार्टीत हा समारंभ साजरा केला जाणार आहे. ...
मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना पवार यांनी मोदी सरकारला पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे हल्ले पाकव्याप्त काश्मिरमध्ये जाऊन उध्वस्त करण्याचा सल्ला आपणच दिला होता असे वक्तव्य केले होते... ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रणगाड्यावर आरूढ होऊन केलेले चित्रिकरण हे निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उघड उल्लंघन असून, त्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. ...