लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Jammu Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir: Two terrorists killed in encounter with security forces in Rajpora area of Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील राजपुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (1 फेब्रुवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

Budget 2019 LIVE Updates : देशाच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प - अमित शहा - Marathi News | Budget 2019 LIVE Updates : देशाच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प - अमित शहा | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019 LIVE Updates : देशाच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प - अमित शहा

Budget 2019 News & Live Updates: मोदी सरकारच्या काळातील शेवटचा अर्थसंकल्प पीयूष गोयल यांनी शुक्रवारी (1 फेब्रुवारी) संसदेत मांडला. ...

आजचे राशीभविष्य - 1 फेब्रुवारी 2019 - Marathi News | todays horoscope 1 february 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 1 फेब्रुवारी 2019

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

Budget 2019: अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय ?, जाणून घ्या कशा केल्या जातात तरतुदी - Marathi News | interim Budget 2019 : What is the budget mean?, Learn how the provisions are made | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय ?, जाणून घ्या कशा केल्या जातात तरतुदी

मोदी सरकार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. ...

बॉलिवूडचा 'हा' फिल्ममेकर 'लकी'मधून करतोय मराठीत पदार्पण - Marathi News | Bollywood filmmaker suraj singh doing debut in marathi cinema by film lucky | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा 'हा' फिल्ममेकर 'लकी'मधून करतोय मराठीत पदार्पण

निर्माते सुरज सिंग आपल्या बॉलीवूडमधल्या 17 वर्षांच्या करीयरनंतर आता मराठी सिनेसृष्टीत लकी सिनेमाव्दारे पदार्पण करत आहेत. ...

या कारणामुळे ‘चला हवा येऊ द्या’मध्ये कुशल बद्रिकेने साकारली नाही स्त्री भूमिका, काय होतं कारण?, जाणून घ्या - Marathi News | Because of This Reason Kushal Badrike didnt portrayed lady character In Chala Hawa Yeudya, know the Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे ‘चला हवा येऊ द्या’मध्ये कुशल बद्रिकेने साकारली नाही स्त्री भूमिका, काय होतं कारण?, जाणून घ्या

कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यांत दाढी वाढवलेला कुशल पाहायला मिळतो. या फोटोसोबत त्याने शेअर केलेली पोस्ट महत्त्वाची आहे. ...

Budget 2019: पीयूष गोयल आज मांडणार अंतरिम बजेट - Marathi News | interim Budget 2019 Highlights Piyush Goyal will present the interim budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: पीयूष गोयल आज मांडणार अंतरिम बजेट

लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकार काही सवलती देण्याची शक्यता ...

अण्णांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांना चिंता - Marathi News | Doctor's concern about Anna's health | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अण्णांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांना चिंता

दीड किलो वजन घटले; सरकारकडून दोन दिवसांत दखल नाही ...

Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्प अंतरिमच हवा- माधव गोडबोले - Marathi News | interim Budget 2019 Highlights Central budget interim air- Madhav Godbole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्प अंतरिमच हवा- माधव गोडबोले

पुढे सत्तेत कोण येईल, हे निश्चित नसते. त्यामुळे संकेताचा भाग म्हणून जगभरातील लोकशाही देश अंतरीमत अर्थसंकल्प सादर करत असल्याचे स्पष्ट मत माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले यांनी ‘लोकमतशी बोलताना मांडले. ...