माजी आमदार सुभाष शिरोडकर यांच्याविरुद्धच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणात लोकायुक्त पी. के. मिश्रा यांच्यासमोर प्राथमिक चौकशीसाठी पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार आहे. ...
गत २२ फेबु्रवारीला प्रदर्शित झालेला अजय देवगणचा ‘टोटल धमाल’ हा चित्रपट आजही बॉक्सआॅफिसवर ‘धमाल’ करतोय. नुकताच या चित्रपटाने १५० कोटींचा आकडा पार केला. या यशाने उत्साहित अजय देवगणबद्दल आता आणखी एक बातमी आहे. होय, अजयने एक नवा चित्रपट साईन केला आहे. ...
स्कूलच्या बसने दुचाकीवरून जाणा-या पलक अनिल कोरानी (१६, रा.आदर्श नगर, जळगाव) या विद्यार्थिनीला उडविल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजता डीमार्टनजीक असलेल्या मोहाडी फाट्याजवळ घडली. ...
मुंबई इंडियन्सच्या मालकीणबाई नीता अंबानी यांनी मंगळवारी संघातील नव्या सदस्यांचे स्वागत केले. यावेळी अर्थात या सत्रात मुंबईकडून खेळणाऱ्या युवराज सिंगवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. ...
आलियाने वयाच्या 19 व्या वर्षी 'स्टुडन्ट ऑफ द इयर' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली आणि पहिल्याच सिनेमातील आपल्या दमदार अभिनयाने तिने रसिकांची मने जिंकली. ...