लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गरीबांसाठी असणारा राेटी डे - Marathi News | roty day for poor people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरीबांसाठी असणारा राेटी डे

चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत गेल्या चार वर्षांपासून 1 मार्च हा दिवस राेटी डे म्हणून साजरा करतात. ...

भारतीय समजून पाकिस्तानी जनतेने आपल्याच वैमानिकाला ठार मारले - Marathi News | Pakistani people killed their own pilot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय समजून पाकिस्तानी जनतेने आपल्याच वैमानिकाला ठार मारले

विंग कमांडर अभिनंदन यांनी पाडलेल्या पाकिस्तानच्या एफ-16 विमानातील वैमानिकाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

HERO, हे फक्त चार शब्द नाहीत... विंग कमांडर अभिनंदन यांच्यासाठी सचिन तेंडुलकरचा खास संदेश - Marathi News | HERO, this is not just four words ... Sachin Tendulkar's special message for Wing Commander Abhinandan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :HERO, हे फक्त चार शब्द नाहीत... विंग कमांडर अभिनंदन यांच्यासाठी सचिन तेंडुलकरचा खास संदेश

बीसीसीआयसह सेहवाग, गंभीर, रैना, अश्विन यांनीही दिल्या शुभेच्छा. ...

घरीच करा 10 मिनिटांसाठी या 5 एक्सरसाइज; फक्त एकाच महिन्यामध्ये होइल वजन कमी - Marathi News | Way to lose weight 5 easy exercise you can perform at home to lose weight of thighs buttocks waist | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :घरीच करा 10 मिनिटांसाठी या 5 एक्सरसाइज; फक्त एकाच महिन्यामध्ये होइल वजन कमी

लुका छुपीने पहिल्या दिवशी केली दमदार कमाई, कार्तिकने बनवला हा नवा रेकॉर्ड - Marathi News | kartik aaryan luka chuppi day one box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लुका छुपीने पहिल्या दिवशी केली दमदार कमाई, कार्तिकने बनवला हा नवा रेकॉर्ड

कार्तिक आर्यन क्रिती सॅनन स्टारर लुका-छुपी सिनेमा काल (शुक्रवारी) रसिकांच्या भेटीला आहे. पहिल्याच दिवशी सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला आहे. ...

'जमात-ए इस्लामी'वरील बंदीवरुन मेहबूबा मुफ्ती आक्रमक  - Marathi News | PDP oppose ban on Jamaat-e-Islami Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जमात-ए इस्लामी'वरील बंदीवरुन मेहबूबा मुफ्ती आक्रमक 

'जमात-ए इस्लामी'वर घातलेल्या बंदीच्या विरोधात मेहबूबा मुफ्ती यांनी पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत निदर्शने केली.  ...

'कोण होणार मराठी करोडपती', नागराज मंजुळे करणार सूत्रसंचालन - Marathi News | Sairat Fame Director Nagraj Manjule To Host Kon Hoeel Marathi Crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोण होणार मराठी करोडपती', नागराज मंजुळे करणार सूत्रसंचालन

कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून या शोचे सूत्रसंचालन कोण करणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर सूत्रसंचालन कोण करणार यावरून पडदा उठला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे  या सूत्रसंचालन करणार आहे. ...

'चला हवा येऊ द्या - होऊ दे व्हायरल'चा विजेता ठरणार रविवारी - Marathi News | Chala Hawa Yeu Dya hou de vairal winner will announce on sunday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या - होऊ दे व्हायरल'चा विजेता ठरणार रविवारी

 आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. ...

भारतीय हवाई दलाच्या एअरस्ट्राइकमध्ये जैशच्या चार इमारती जमीनदोस्त, समोर आले पुरावे - Marathi News | Indian Air Force hit four Buildings in Jaish Training Camp in Balakot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय हवाई दलाच्या एअरस्ट्राइकमध्ये जैशच्या चार इमारती जमीनदोस्त, समोर आले पुरावे

भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास पाकिस्तानमधील बालाकोट येथे जबरदस्त एअर स्ट्राइक करून जैश ए मोहम्मदच्या तळाला लक्ष्य केले होते. ...