वडखळ (ता. पेण) जवळील धरमतर जेट्टीवरून ट्रक-डम्परमधून ओव्हरलोड भरलेला दगडी कोळसा नागोठणे रेल्वे स्थानकात आणण्यात येत आहे. यासाठी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून महामार्गावर दिवस-रात्र ट्रक-डम्परची वाहतूक सुरू आहे. ...
भिवंडी लोकसभा मतदारसंघात एलकुंदे गावातील प्रेसिडेन्सी शाळेत मतमोजणीच्या ठिकाणी बनवलेल्या स्ट्राँगरूमबाहेर सोमवारी काहीजण कारमध्ये होमहवन करताना आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...
इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या येथील शाखेमार्फत प्रत्येक महिन्याला सुमारे दोन ते अडीच हजार रुग्णांना अत्यल्प दरात आरोग्य सेवा दिली जाते. दरवर्षी हजारो रुग्णांना या सेवेचा लाभ होतो. ...
अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या सोने खरेदीत यंदा २५ टक्के वाढ झाल्याने सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण होते. लग्नसराई, साखरपुडा, मुंजीचे मुहूर्त असल्याने ग्राहकांनी ज्वेलर्सकडे गर्दी केली होती. ...
सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारून त्यात प्रक्रिया केलेले सांडपाणीच खाडी आणि नदीत सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था गंभीर नसल्याने उल्हास आणि वालधुनी नदीचे प्रदूषण सुरूच आहे. ...
नऊ वर्षाच्या आयुष या मुलाने पट्टी तोडली म्हणून सावत्र बाप रवी शाह याने त्याला लोखंडी पट्टीने बेदम मारहाण केल्याची संतापदायक घटना भार्इंदर पूर्वेत घडली. ...
एका वधू-वर सूचक मंडळाकडून नाव दिलेल्या इच्छुक वराने भार्इंदरच्या घटस्फोटीत महिलेस लग्नाचे आमिष दाखवून एक लाख रुपयांना गंडवल्याबाबत नवघर पोलिसात दोघा भामट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...