महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली की छापील तसेच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांमध्ये दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये अमूक पक्षाने आपल्या उमेदवारांना ‘एबी’ फॉर्मचे वाटप सुरू केले, अशा प्रकारचे उल्लेख सर्रासपणे केलेले दिसतात. ...
इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या समाजमागणीमुळे मराठी शाळांना घरघर लागली आहे. या मानसिकतेतून महाराष्ट्राने बाहेर पडण्यासाठी शासनाने ‘मराठी भाषा कायदा’ करून मराठीचा व्यापक प्रचार व प्रसार केला पाहिजे. ...
काट्याने काटा काढला जातो. सुरुवात त्यांनी केलीय आम्ही हा खेळ संपवू असा इशारा देतानाच ‘अबकी बार आघाडी १७५ पार’, असा नारा राष्ट्रवादीचे पक्षनेते अजित पवार यांनी दिला. ...
जनता दल (एस) आणि काँग्रेसच्या अपात्र आमदारांची इच्छा असल्यास त्यांना भाजप पोटनिवडणुकीसाठी तिकिटे देईल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी सोमवारी म्हटले. ...
‘सीबीआय’ने अटक केलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी नियमित जामिनासाठी केलेला अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला. ...
उत्तर प्रदेशमधील भाजप नेते चिन्मयानंद यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या पीडित विद्यार्थिनीच्या समर्थनार्थ तिच्या पदयात्रा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या ८० काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. ...