आर.सी. प्लास्टो टॅन्क्स् अॅण्ड पाइप्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विशाल अग्रवाल यांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने अग्रवाल यांचा सन्मान करण्यात आला. ...
ग्रामीण, दुष्काळी भागातील महिलांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणणाऱ्या चेतना सिन्हा यांना यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
फडणवीस सरकार मायबाप शेतकऱ्याला वेठीस धरत असून, त्यांच्या संयमाचा अंत बघितला जात आहे. या सरकारने केवळ विश्वासघात केला आहे असा गंभीर आरोप अजित नवले यांनी केला. ...
राफेल लढाऊ विमाने आणि अमेरिकेच्या एफ १६ फायटर विमानांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी बेंगळुरू येथील १२ व्या एअरो इंडियाचा पहिला देवास चांगलाच गाजवला. ...
मराठी सिनेसृष्टीतील धाडसी प्रयोग म्हणून ओळखल्या गेलेल्या 'न्यूड' या चित्रपटात न्यूड मॉडेलचं काम करणारी अभिनेत्री कल्याणी मुळ्ये हिला यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. ...