नाशिक : राजकीय पक्षांची फलकबाजी म्हणजे लावणाऱ्याने नाही तर पाहणाºयाने तरी लाजावे अशा स्थितीतील असून त्यामुळे उच्च न्यायालयाने कितीही रेटा लावला तरी राजकीय पक्षांनाच त्याची हौस असल्याने त्यावर अंमलबजावणी तरी कशी होणार, असा प्रश्नच असतो. आता शिवसेनेने ...
अखिलेश यादव म्हणाले की, पंतप्रधान मोदींची आता पूर्णपणे पोलखोल झाली आहे. गेल्या वेळचा चहावाला आता चौकीदार झाला आहे. जो काहीच कामाचा नाही. राज्यातील नेतृत्व देखील चौकीदारचा समर्थक आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात ठोकोनिती सुरू झाल्याचा आरोप अखिलेश यांनी के ...
पत्नीला सतत मारहाण करत शाररीक व मानसिक त्रास देत तिला माहेरी राहण्यास प्रवृत्त करणा-यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. माहेरुन पैसे आणण्याकरिता तिच्याकडे तगादा लावला जात असून तिने ते करण्यास विरोध केल्यास घटस्फोट दिला जात आहे. ...
शहराच्या हद्दी बसविण्यात आलेल्या विविध फ्लेक्स, होर्डिंग आणि जाहिरात फलकांपोटी संबंधित जाहिरातदारांकडून सेवा कर वसून केला नाही व तब्बल पाच वर्षांचा कर केंद्र शासनाला भरला नाही. ...