लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाजप-शिवसेनेच्या मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की - Marathi News | Water Resources Minister Girish Mahajan assaulted at BJP-Shiv Sena gathering at Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजप-शिवसेनेच्या मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की

अमळनेर येथील भाजप- शिवसेनेच्या मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की करण्यात आली. ...

IPL 2019 : 'त्या' लहान मुलाला धोनीच्या चेन्नईकडून खेळायचंय, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: 'That little boy wants to play in Chennai Super Kings, see the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 'त्या' लहान मुलाला धोनीच्या चेन्नईकडून खेळायचंय, पाहा व्हिडीओ

हा लहान चाहता आहे तरी कोण.... ...

Video : बुडणाऱ्या तीन बालकांचे प्राण मित्रांनी वाचवले - Marathi News | Video: The lives of three survivors of survivors are saved | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Video : बुडणाऱ्या तीन बालकांचे प्राण मित्रांनी वाचवले

आगवन खाडीत मासेमारी दरम्यानची घटना; अल्पवयीन दोघांची प्रकृती चिंताजनक ...

या चित्रपटासाठी नामांकन न मिळाल्यामुळे विद्या बालनला वाटले होते वाईट - Marathi News | No nominations for 'Bhool Bhulaiyaa' had upset Vidya Balan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या चित्रपटासाठी नामांकन न मिळाल्यामुळे विद्या बालनला वाटले होते वाईट

विद्याला तिच्या चौदा वर्षांच्या करियरमध्ये आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. एवढेच नव्हे तर तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. ...

सर्वोच्च न्यायालयानं राफेल डीलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही- निर्मला सीतारामन - Marathi News | Rahul Gandhis statement on SC Rafale verdict verge on contempt of court says Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयानं राफेल डीलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही- निर्मला सीतारामन

संरक्षणमंत्री सीतारामन यांची राहुल गांधींवर टीका ...

पीएम नरेंद्र मोदी बायोपिकपाठोपाठ 'नमो टीव्ही'वरही बंदी - Marathi News | elections commission ban on Namo TV during election period | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम नरेंद्र मोदी बायोपिकपाठोपाठ 'नमो टीव्ही'वरही बंदी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत. मात्र निवडणुकीच्या मतदानाआधीच भारतीय जनता पार्टीला सकाळपासून जोरदार धक्के बसत आहेत. ...

'बेरोजगार' कन्हैय्या कुमारजवळ ना जमीन, ना स्वतःच घर - Marathi News | lok sabha election 2019 kanhaiya kumar affidavit says i am unemployed | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'बेरोजगार' कन्हैय्या कुमारजवळ ना जमीन, ना स्वतःच घर

लोकसभा निवडणूक 2019मध्ये बेगुसराय लोकसभेच्या जागेवरून सीपीआय उमेदवार कन्हैय्या कुमार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. ...

लोकलमधील गर्दीचा अजून एक बळी! डोंबिवलीत लोकलमधून पडून एकाचा मृत्यू - Marathi News | One dies in local railway accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकलमधील गर्दीचा अजून एक बळी! डोंबिवलीत लोकलमधून पडून एकाचा मृत्यू

मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधील प्रचंड गर्दीमुळे अजून एका प्रवाशाचा बळी गेला आहे. ...

'धुमस' चित्रपटाला आचारसंहितेचा फटका - Marathi News | 'Dhumus' movie gets hit by the code of conduct | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुमस' चित्रपटाला आचारसंहितेचा फटका

'धुमस' हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असताना या चित्रपटाला आचारसंहितेचा फटका बसला असून प्रदर्शन थांबवण्यास सांगितले आहे. ...