लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांची व्हीव्हीपॅटबाबतची मागणी फेटाळली  - Marathi News | Election Commission rejects demands of opposition parties' regarding VVPAT | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांची व्हीव्हीपॅटबाबतची मागणी फेटाळली 

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत आज बोलावण्यात आलेल्या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...

गौरवगाथा... ज्येष्ठांनी सुरु केलेल्या विज्ञानप्रसाराच्या '' पंचविशी '' ची  - Marathi News | The science fiction work started by the senior citizens | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौरवगाथा... ज्येष्ठांनी सुरु केलेल्या विज्ञानप्रसाराच्या '' पंचविशी '' ची 

नोकरी व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर उर्वरित काळ सुखाने व्यतीत करण्याचे सोडून त्या २५ जणांनी ग्रामीण भागातील शाळांमध्ये विज्ञानप्रसार करण्याचे ठरवले. ...

एका रात्रीत गायब होतील पिंपल्स; फॉलो करा 'या' 5 सोप्या टिप्स! - Marathi News | How to get rid of pimple overnight know the beauty tips | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :एका रात्रीत गायब होतील पिंपल्स; फॉलो करा 'या' 5 सोप्या टिप्स!

विरोधकांची VVPATसंबंधीची मागणी आयोगानं फेटाळली, दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर प्रदर्शनं - Marathi News | Demonstrations outside the Election Commission's office in Delhi, the VVPAT demand for the opponents rejected the commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांची VVPATसंबंधीची मागणी आयोगानं फेटाळली, दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर प्रदर्शनं

ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगानं घेतलेल्या बैठकीदरम्यान काही लोकांनी विरोध प्रदर्शन केलं आहे. ...

खेड-शिवापूर टाेल नाका तात्काळ बंद करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी - Marathi News | shut down khed shivapur tollplaza demands sambhaji brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड-शिवापूर टाेल नाका तात्काळ बंद करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी

खेड- शिवापूर टाेल नाका तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यातत आली आहे. ...

बाबो! घरासमोरचं गवत न कापल्याने 'या' व्यक्तीला २० लाखांचा दंड, प्रकरण कोर्टात! - Marathi News | This man in Florida fined Rs 20 lakh for not cut grass | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! घरासमोरचं गवत न कापल्याने 'या' व्यक्तीला २० लाखांचा दंड, प्रकरण कोर्टात!

तापत्या उन्हात अंगणातील गवत कापत बसण्याची कुणाची बरं इच्छा होईल? कुणी याचा विचारही करणार नाही. ...

#38 Years Of Laawaris : मेरे अंगने में... हे गाणे पाहून अमिताभ बच्चन यांच्यावर जाम भडकल्या होत्या जया बच्चन!! - Marathi News | # 38 Years Of Laawaris: amitabh bachchan film laawaris completed 38 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#38 Years Of Laawaris : मेरे अंगने में... हे गाणे पाहून अमिताभ बच्चन यांच्यावर जाम भडकल्या होत्या जया बच्चन!!

अमिताभ बच्चन स्टारर ‘लावारिस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आज २२ मे रोजी ३८ वर्षे पूर्ण झालीत. २२ मे १९८१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ...

ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करतात 'हे' सुपरफूड्स; जाणून घ्या फायदे - Marathi News | Eat these foods to reduce the risk of breast cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करतात 'हे' सुपरफूड्स; जाणून घ्या फायदे

ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये होणारा सर्वात कॉमन कॅन्सर असून दिवसेंदिवस याचा धोका वाढताना दिसत आहे. खरं तर ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागे अनेक कारणं असतात. ...

अंकशास्त्रानुसार एनडीएला 261 तर यूपीएला 167 जागांचा अंदाज  - Marathi News | NDA 261 and UPA 167 seats win in loksabha 2019 by numerology prediction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंकशास्त्रानुसार एनडीएला 261 तर यूपीएला 167 जागांचा अंदाज 

भाजपा स्वबळावर केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी अपयशी ठरेल. ...