लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबई महापौरपदासाठी चुरस, अस्वस्थता आणि मोर्चेबांधणी - Marathi News | Uncomfortable, uncomfortable and frugal for the mayor of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापौरपदासाठी चुरस, अस्वस्थता आणि मोर्चेबांधणी

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असली तरी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी जुळवाजुळव सुरु आहे. ...

‘त्या’ सोसायटीतील माजी पदाधिकारी भीतीखाली, पोलिसांत तक्रारअर्ज - Marathi News | Former office bearers of 'that' society, complain to police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ सोसायटीतील माजी पदाधिकारी भीतीखाली, पोलिसांत तक्रारअर्ज

सोसायटीच्या कमिटीच्या वादाला कंटाळून राजेंद्र सोनवणे (४८) यांनी आत्महत्या केल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. ...

रस्त्यांवर अजूनही खड्डे कायम, केडीएमसी प्रशासनाची कबुली - Marathi News | Pits still on the roads, KDMC administration confesses | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्त्यांवर अजूनही खड्डे कायम, केडीएमसी प्रशासनाची कबुली

कल्याण-डोंबिवली महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ...

मंदीच्या खाईतील उद्योगांना पायघड्या, परवानाशुल्कासह साठापरवाना शुल्कात कपात - Marathi News | Reduction in stocking fees, loose tariffs for industries in recessionary trenches | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मंदीच्या खाईतील उद्योगांना पायघड्या, परवानाशुल्कासह साठापरवाना शुल्कात कपात

राज्यातील अनेक उद्योगधंद्यांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागत असून ठाण्यातील लघुउद्योजकही या संकटाशी झुंजत आहेत. ...

प्रकल्पग्रस्तांना घरे न देणाऱ्या महापालिकेला मोठा धक्का - Marathi News | Big shock to the municipality for not providing houses to the project victims | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रकल्पग्रस्तांना घरे न देणाऱ्या महापालिकेला मोठा धक्का

कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेतील घरे उपलब्ध करून द्यावीत, असे आदेश राज्याच्या नगरविकास खात्याने महापालिका प्रशासनास दिले आहेत. ...

पाच रुपयांच्या तिकिटासाठी मोजतात ५० रुपये - Marathi News | For a ticket of five rupees, it costs 5 rupees | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पाच रुपयांच्या तिकिटासाठी मोजतात ५० रुपये

वसंतनगरी आणि एवरशाइन या झपाट्याने नागरीकरण झालेल्या परिसरात टपाल कार्यालय नसल्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. ...

भाताच्या कोठाराला ४० कोटींचा फटका - Marathi News | 3 crores hit rice paddy | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाताच्या कोठाराला ४० कोटींचा फटका

वादळसदृशस्थितीमुळे सुमारे ३५ ते ४० कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शासनाला कळवली आहे. ...

कळंबोली वाहतूक शाखेची कमान कोसळण्याची शक्यता - Marathi News | The possibility of a collapse of the Kalamboli Traffic Branch | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कळंबोली वाहतूक शाखेची कमान कोसळण्याची शक्यता

कळंबोली सर्कल जवळील वाहतूक शाखा येथील कमानीला गंज तसेच कमकुवत झाल्याने ती कोसळण्याच्या स्थितीत आहे. ...

स्वयंपाकघरातून जाते, उखळ कालबाह्य, ग्रामीण जीवनाची ओळख हरवली - Marathi News | Goes out of the kitchen, overcrowded, lost the identity of rural life | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :स्वयंपाकघरातून जाते, उखळ कालबाह्य, ग्रामीण जीवनाची ओळख हरवली

‘सुंदर माझे जाते गं... फिरते बहुत... ओव्या गाऊ कौतुके, तू येरे बा विठ्ठला...’ अशी गाणी पूर्वी पहाटेच कानावर पडत असत. ...