ब्लॉकमुळे डाऊन दिशेकडील मेल, एक्स्प्रेस उशिराने धावतील. पाटलीपुत्र एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, हटिया एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, वाराणसी एक्स्प्रेस कल्याण स्थानकावरील १ आणि १ ए स्थानकावरून चालविण्यात येणार आहेत. ...
मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे दरम्यान सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...
या प्रकरणी गुन्हे शाखेला अटक आरोपींकडे चौकशी करायची होती. मात्र, त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने, ते अन्य बाबींच्या आधारे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. ...