सोलापूर येथील इंदिरा गांधी स्टेडिअमवर नरेंद्र मोदी सभेला जात असताना त्यांच्या ताफ्याला नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया(एनएसयूआय)च्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. यावेळी या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. ...
मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक आज दोन तासांसाठी बंद असणार आहे. पुणे कॉरिडॉरवर 17/695 आणि 23/870 येथे ओव्हर हेड गँटिज बसवण्याचे काम केले जाणार आहे. ...
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरुवारी (10 जानेवारी) शहाड स्थानकात कल्याणला जाणारी लोकल बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. सकाळीच बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...
या फोटोमध्ये चिन्मयसह अभिनेता संतोष जुवेकर पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून तुम्हीही काही क्षण दोघांना ओळखू शकणार नाही. या फोटोत चिन्मय आणि संतोषची घट्ट मैत्री असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद जमिनीच्या विवादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. ...