अभिनेत्री अर्चना पुरण सिंह द कपिल शर्मा शोचा एक भाग आहे. तिने अभय देओलसोबत ‘ओए लकी! लकी ओए!’ या चित्रपटात काम केले होते. ...
सलमान खानच्या भारत या चित्रपटाचे प्रिमियर काल धुमधडाक्यात पार पडले. या प्रिमियरला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. ...
ऑनलाइन अर्ज उन्हाळी सत्राच्या जास्त संख्या असलेल्या परीक्षेसाठी सध्या लागू केले आहेत. ...
राज्यातील फुलपाखरांना मिळाली मराठी भाषिक नावे : जैवविविधता मंडळाच्या मान्यतेनंतर अंतिम शिक्कामोर्तब ...
प्रवाशांच्या सामानाची तपासणी होणे गरजेचे; शालीमार एक्स्प्रेसमधील धमकीच्या पत्रानंतर रेल यात्री परिषदेची मागणी ...
विक्रोळीच्या तरुणाचा प्रताप : शालीमार एक्स्प्रेस धमकीप्रकरणी गुन्हा दाखल ...
वादामुळे रखडला पुनर्विकास; धोका लक्षात घेता ८१५ पैकी १९७ भाडेकरू स्वत:हून पडले घराबाहेर ...
पालिकेचा निर्णय : अडवलेला कचरा काढण्यासाठी मुनष्यबळाचा वापर ...
विखे यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या आमदारांना भाजपत घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल नाहीत ...
किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीमार्फत शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षी किल्ले रायगडावर तुफान गर्दी लोटली होती. ...