त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर अखेर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर नागरिकांचा संताप ओसरला. ...
'सोन चिरैया' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मध्य भारतातील डाकूंवर आधारित असलेल्या बहुप्रतीक्षित या चित्रपटात मनोज वाजपेयीचा दमदार अभिनय प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ...
BEST Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर सातव्या दिवशीही राज्य सरकारला कोणताच तोडगा काढता येऊ शकला नाही. यावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ...
भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे कर्नाटकमध्ये सत्तेसाठीचे राजकीय नाटक पुन्हा एकदा रंग भरू लागले आहे. तर दुसरीकडे आघाडी करून सत्तेवर असलेल्या जेडीएस आणि काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. ...
मीरा-भाईंदर शहरातील विधवा आणि घटस्फोटित महिलांना त्यांच्या मुलींच्या विवाहासह मुलांच्या शिक्षणासाठी पालिकेकडून देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात लवकरच सुमारे ३० ते १०० टक्क्यांची भरीव वाढ होणार आहे. ...