लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बारामतीत काँग्रेस भवनसमोर काळे झेंडे - Marathi News | Black flags in front of the Congress building in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत काँग्रेस भवनसमोर काळे झेंडे

भाजपला पाठिंबा देवुन अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ...

सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा पुतळा जाळला - Marathi News | Ajit Pawar's statue burned by NCP workers in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा पुतळा जाळला

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांविरोधात घोषणाबाजी केली आहे. अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. ...

Maharashtra CM: होय, आम्ही अजित पवारांसोबत; 'या' आमदाराने दिली लोकमतला प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra CM: Yes, we are with Ajit Pawar; 'This' MLA reacted to Lokmat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: होय, आम्ही अजित पवारांसोबत; 'या' आमदाराने दिली लोकमतला प्रतिक्रिया

Maharashtra News: काँग्रेसने एक महिन्यापासून घोळ चालवला होता दररोज एक अपेक्षा वाढत होती नवनवीन पद मागत होते ...

ठाण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त; अजित पवारांच्या प्रतिमेला जोड्याने मारले - Marathi News | NCP workers angry at Thane; Ajit Pawar image slapped with chappal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त; अजित पवारांच्या प्रतिमेला जोड्याने मारले

शरद पवारांना अंधारात ठेवून अजित पवार यांनी शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ...

'अमित शाह-देवेंद्र फडणवीस शरद पवारांना पटवतील अन् तेही एनडीएमध्ये येतील' - Marathi News | Amit Shah-Devendra Fadnavis will convince Sharad Pawar and he too will come to NDA' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अमित शाह-देवेंद्र फडणवीस शरद पवारांना पटवतील अन् तेही एनडीएमध्ये येतील'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यात यापूर्वीही वाद झालेला आहे, परंतु एका खोलीत आल्यावर ते भांडणे मिटवतात. ...

'सुपर 30' सिनेमाचाही येणार सिक्वल, सुरू झाली तयारी - Marathi News |  'Super 30' movie will also be sequel, Know details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुपर 30' सिनेमाचाही येणार सिक्वल, सुरू झाली तयारी

चीनमध्ये सिनेमाचे खास प्रमोशन करण्यात येईल.विशेष म्हणजे रूपेरी पडद्यावर 'सुपर 30' च्या यशाचा फायदा 'वॉर' सिनेमालाही झाला. ...

Maharashtra CM: 'मला आता काहीही बोलायचं नाही, माझ्या सोयीनं भूमिका मांडणार' - Marathi News | Maharashtra CM: 'I do not want to say anything now, will talk on my Stand Says AJIt Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: 'मला आता काहीही बोलायचं नाही, माझ्या सोयीनं भूमिका मांडणार'

Maharashtra News: सकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार मुंबईतील त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी गेले आहेत. ...

अमिताभ बच्चन यांच्यामते ऐश्वर्या राय नव्हे तर ही अभिनेत्री आहे बॉलिवूडमध्ये नंबर 1 - Marathi News | Not Aishwarya Rai, Amitabh Bachchan Hails Kangana Ranaut As 'Number One' Actress On KBC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्यामते ऐश्वर्या राय नव्हे तर ही अभिनेत्री आहे बॉलिवूडमध्ये नंबर 1

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात नुकतेच अमिताभ यांनी आज बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री कोण हे सांगितले. ...

Maharashtra CM : ...काहीतरी काळंबेरं; काँग्रेसने व्यक्त केला संशय - Marathi News | Maharashtra CM Today was a black spot in the history of Maharashtra says Ahmed Patel Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM : ...काहीतरी काळंबेरं; काँग्रेसने व्यक्त केला संशय

ज्याप्रकारे शपथविधी उरकला, ते पाहता काहीतरी काळंबेरं असल्याचं दिसत आहे असं काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी म्हटलं आहे. ...