महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी भाजपने नियोजनपूर्वक योजना आखल्याची आणि तिची यशस्वी अंमलबजावणी केल्याची माहिती समोर आली आहे. ...
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे. ...
महाराष्ट्रातील धक्कादायक राजकीय घडामोडींनंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना सूचना देऊन सर्व काँग्रेस आमदारांना एकजूट आणि सुरक्षित ठेवण्यास सांगितले ...
देशात सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्यावर अधिक भर दिला जात असल्यामुळे राज्यपाल आणि नायब राज्यपाल यांची भूमिका महत्त्वाची बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी केले. ...
जागतिक परिषदेच्या माध्यमातून धम्म चळवळीला बळकटी दिली जात असतानाच बुद्धिस्ट एंटरप्रिनर्स असोसिएशनच्या माध्यमातून परिषदेसाठी येणाऱ्या तरुणाईला आर्थिक उन्नतीची दिशाही दाखविली जात आहे. ...
विराट कोहलीने गुलाबी चेंडूचे आव्हान सक्षमपणे पेलताना शनिवारी येथे शानदार शतक झळकाविले आणि त्यानंतर भारताच्या वेगवान गोलदाजांनी बांगलादेशची आघाडीची फळी माघारी परतवत दुसरा व अखेरचा कसोटी सामना झटपट संपविण्याच्या दिशेने वाटचाल केली. ...