लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज? - Marathi News | Why do factories explode despite mock drills and technology? Do systems like 'PESO' need to change their operating procedures? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?

Nagpur : 'सोलर इंडस्ट्रीज'मध्ये झालेल्या स्फोटामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या कंपनीने भारतीय लष्कराला आत्मनिर्भर करण्यात मौलिक योगदान दिले आहे. शासकीय यंत्रणांकडून कंपनीकडेच अंगुलीनिर्देश करण्याचे प्रयत्न सुरू होतील. ...

टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं? - Marathi News | Sensex, Nifty Close Higher Tata Motors Leads Gains on GST News | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

Share Market : जीएसटीच्या बदलानंतर सोमवारी शेअर बाजारात काही क्षेत्रात तेजी दिसली तर काही क्षेत्रात मात्र घसरण झाली. ...

पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर नाही येणार, गणेशभक्तांना १८ दिवस जास्त वाट पाहावी लागणार - Marathi News | Next year, 2026, Ganpati Bappa will not come early Ganesh devotees will have to wait for 18 more days | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर नाही येणार, गणेशभक्तांना १८ दिवस जास्त वाट पाहावी लागणार

यंदा शनिवारी (दि. ६) गणपती बाप्पाला `पुढच्या वर्षी लवकर या`च्या गजरात भाविकांनी साश्रुनयनांनी निरोप दिला ...

विसर्जन मिरवणुकीत बीम लाइट गरागरा फिरली; साताऱ्यात आठ जणांवर गुन्हा - Marathi News | Case registered against eight mandals for beaming lights during Ganesh immersion procession in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विसर्जन मिरवणुकीत बीम लाइट गरागरा फिरली; साताऱ्यात आठ जणांवर गुन्हा

पोलिसांकडून तत्काळ दखल ...

आवक कमीच तरीही दर मात्र मंदावलेले; वाचा राज्यातील आजचे मूग बाजारभाव - Marathi News | Despite low arrivals, prices have slowed down; Read today's moong market prices in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आवक कमीच तरीही दर मात्र मंदावलेले; वाचा राज्यातील आजचे मूग बाजारभाव

Moong Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.०८) सप्टेंबर रोजी एकूण १९८३ क्विंटल मुगाची आवक झाली होती. ज्यात ५८४ क्विंटल हिरवा, ४८ क्विंटल चमकी, १३२० क्विंटल लोकल, १३ क्विंटल मोगली मूग वाणांचा समावेश होता.  ...

डीजेचा दणदणाट, टाळ मृदुंग, ढोल-ताशांचा गजर; सांगलीत १२ तास, तर मिरजेत ३० तास विसर्जन मिरवणुका - Marathi News | Ganesh immersion processions will last for 12 hours in Sangli and 30 hours in Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डीजेचा दणदणाट, टाळ मृदुंग, ढोल-ताशांचा गजर; सांगलीत १२ तास, तर मिरजेत ३० तास विसर्जन मिरवणुका

किरकोळ वादावादाची प्रकार वगळता जिल्ह्यात गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला ...

हैदराबाद गॅझेटिअरचा GR टिकवण्यासाठी तटबंदी; उच्च-सर्वोच्च न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल - Marathi News | Petition against government decision regarding Hyderabad Gazetteer; Caveat filed | Latest beed News at Lokmat.com

बीड :हैदराबाद गॅझेटिअरचा GR टिकवण्यासाठी तटबंदी; उच्च-सर्वोच्च न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल

बीड येथील मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांची सावध भूमिका ...

रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी - Marathi News | Prime Focus Limited Stock 10 percent high bought by many celebrities investors including Ranbir Kapoor ramesh Damani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

Prime Focus Limited Stock: शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्येही १० टक्क्यांनी वाढ दिसून आली. यानंतर आजही कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. ...

Ratnagiri: हर्णै समुद्रकिनारी आढळला मृतावस्थेत डॉल्फिन, नमुने प्रयोगशाळेत पाठविणार - Marathi News | Dolphin found dead on Harnai beach Ratnagiri samples to be sent to laboratory | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: हर्णै समुद्रकिनारी आढळला मृतावस्थेत डॉल्फिन, नमुने प्रयोगशाळेत पाठविणार

गंभीर दुखापतीमुळे त्याला वाचविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले ...