लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कालव्यातून इंदापूर तालुक्यात पाणी सोडण्याची मागणी : टँकरने पाणीपुरवठा सुरूच - Marathi News | Demand for release of water in Indapur taluka by canal : water supply by tanker | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कालव्यातून इंदापूर तालुक्यात पाणी सोडण्याची मागणी : टँकरने पाणीपुरवठा सुरूच

इंदापूर तहसीलदार व बारामती उपविभागीय अधिकारी यांनीही तलावात पाणी सोडण्याची शिफारस केली आहे. ...

Bigg Boss Marathi 2 : आज फिनालेमध्ये पोहोचणार घरातील पहिल्या सदस्य, उत्सुकता शिगेला - Marathi News | This big boss marathi contestants will reach to finals today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : आज फिनालेमध्ये पोहोचणार घरातील पहिल्या सदस्य, उत्सुकता शिगेला

बिग बॉस मराठीच्या घरात काल जुने सदस्य परत आल्याने सगळेच खूप भाऊक झाले... घरामध्ये आलेल्या सदस्यांना जुन्या आठवणी आठवल्या.. ...

योगींच्या मंत्रिमंडळात 18 नवे मंत्री, 5 जणांना बढती  - Marathi News | 23 MLAs take oath as ministers in Uttar Pradesh Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींच्या मंत्रिमंडळात 18 नवे मंत्री, 5 जणांना बढती 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. ...

भाऊ झाला पाठीराखा; राज ठाकरेंच्या ईडी नोटीशीवर उद्धव ठाकरे बोलले! - Marathi News | Raj Thackeray ED notice: uddhav thackeray come forward in support of raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाऊ झाला पाठीराखा; राज ठाकरेंच्या ईडी नोटीशीवर उद्धव ठाकरे बोलले!

राज ठाकरे यांचे चुलत भाऊ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं काय मत आहे, याबद्दल उत्सुकता होती. ...

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाने शिवस्वराज्य यात्रेला बसणार धक्का ! - Marathi News | Shivsvarajya Yatra will be a shock due to BJP entry of UdayanRaje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाने शिवस्वराज्य यात्रेला बसणार धक्का !

आधीच अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीला मोठे धक्के बसले आहे. त्यातच आता उदयनराजे यांच्या रुपाने स्टारप्रचारकही गेल्यास, राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. ...

'हा' अद्भूत फोटो पाहून तुम्हाला लागेल जोरदार झटका, का आणि कसं? सोडा आधी फोटो तर बघा.... - Marathi News | Camera captured double rainbow and lightning social media users shocked | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'हा' अद्भूत फोटो पाहून तुम्हाला लागेल जोरदार झटका, का आणि कसं? सोडा आधी फोटो तर बघा....

सोशल मीडियात हा फोटो व्हायरल झाला असून लोक या फोटोचं भरभरून कौतुक करत आहेत. ...

बीसीसीआयला वाटू लागलीय भारतीय खेळाडूंची चिंता; तुम्हालाही पटेल त्यांचे म्हणणे - Marathi News | India vs West Indies, Test : BCCI briefs Team India players on neck guards after Steve Smith’s injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयला वाटू लागलीय भारतीय खेळाडूंची चिंता; तुम्हालाही पटेल त्यांचे म्हणणे

India vs West Indies, Test : भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही ( बीसीसीआय) खेळाडूंची चिंता सतावू लागली आहे. ...

गोवा भाजपाला डिसेंबरमध्ये नवे अध्यक्ष - Marathi News | goa bjp new state President would be decided by December this year | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा भाजपाला डिसेंबरमध्ये नवे अध्यक्ष

गोव्यातील भाजपाला येत्या डिसेंबर महिन्यात नवे अध्यक्ष प्राप्त होणार आहेत. ...

खूशखबर...गृह आणि वाहन कर्जे मिळणार अवघ्या 59 मिनिटांत; सरकारी बँका सरसावल्या - Marathi News | good news ... Home and auto loans will be available in just 59 minutes; Government banks moved | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर...गृह आणि वाहन कर्जे मिळणार अवघ्या 59 मिनिटांत; सरकारी बँका सरसावल्या

कर्ज घेण्यासाठी अनेकदा सरकारी बँकांचे उंबरे झिजवावे लागतात. या वेळखाऊ आणि किचकट प्रक्रियेमुळे नको ते कर्ज आणि नको ते घर, वाहन अशी मनस्थिती होते. ...