लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आई-वडील बिझी असल्याने लहान मुलांमध्ये वाढत आहे 'ही' समस्या, वेळीच व्हा सावध!  - Marathi News | If child is alone at home you should know these things | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :आई-वडील बिझी असल्याने लहान मुलांमध्ये वाढत आहे 'ही' समस्या, वेळीच व्हा सावध! 

अभ्यासात मन न लागणे, खेळात भाग न घेणे, सतत भांडणं करणे, ओरडणे आणि हट्टीपणा करणे या गोष्टी लहान मुलांच्या बिघडण्याचे संकेत नाही तर त्यांना असलेल्या एका आजाराचा संकेत आहेत. ...

रस्त्यावर ‘पार्क’ केलेल्या खाजगी बसगाड्या पालिकेच्या रडारवर - Marathi News | Luxury buses to soon pay a fine for parking on roadside | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यावर ‘पार्क’ केलेल्या खाजगी बसगाड्या पालिकेच्या रडारवर

अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या दंडात्मक कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यात खाजगी बसगाड्या लक्ष्य असणार आहेत. ...

'शिवसेनेसोबतचं जागावाटप लवकर पूर्ण करा', दिल्लीत फडणवीस-शहांची चर्चा - Marathi News | Fadnavis-Shah talks in Delhi, shiv sena and bjp alliance in maharashtra election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शिवसेनेसोबतचं जागावाटप लवकर पूर्ण करा', दिल्लीत फडणवीस-शहांची चर्चा

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली भेटीत सर्वप्रथम माजी अर्थमंत्री अरुण जेटलींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ...

आमदार सोपलांच्याजागी मकरंद निंबाळकर? राष्ट्रवादीचंही ठरलंय - Marathi News | Makrand Nimbalkar for MLA Sopal? It has been decided by NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार सोपलांच्याजागी मकरंद निंबाळकर? राष्ट्रवादीचंही ठरलंय

आमदार सोपल यांच्या पक्षबदलीनंतर राष्ट्रवादीचा चेहरा कोण? असा प्रश्न जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. ...

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 20 ऑगस्ट 2019 - Marathi News | todays panchang importance day marathi panchang 20 august 2019  | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...

मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीतून बाद झाले अन् आता फलंदाज प्रशिक्षकासाठी मैदानात उतरले - Marathi News | Ignored for head coach post, Lalchand Rajput among aspirants as process to chose India support staff begins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीतून बाद झाले अन् आता फलंदाज प्रशिक्षकासाठी मैदानात उतरले

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांचीच फेरनिवड झाली. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय संघाने शास्त्रींच्या नावावर शिक्कामोर्तब केले. ...

बँक घोटाळ्याप्रकरणी कमलनाथ यांच्या भाच्याला अटक  - Marathi News | Kamal Nath's nephew arrested for bank scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँक घोटाळ्याप्रकरणी कमलनाथ यांच्या भाच्याला अटक 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे आणि मोजरबेअरचे माजी कार्यकारी संचालक रतुल पुरी यांना बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे. ...

भारतात आयएसआय एजंटसह चार दहशतवादी घुसले; देशात हाय अलर्ट - Marathi News | 4 terrorists entered india along with isi agent high alert in entire country including rajasthan gujarat border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात आयएसआय एजंटसह चार दहशतवादी घुसले; देशात हाय अलर्ट

भारतामध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हसेज इंटेलिजेंसच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी शिरल्याची माहिती समोर आली आहे. ...

India vs West Indies : अजिंक्य रहाणेला सूर गवसला, भारत-वेस्ट इंडिज अ सराव सामना ड्रॉ - Marathi News | India vs West Indies: Ajinkya Rahane back in form, India-West Indies A practice match draw | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : अजिंक्य रहाणेला सूर गवसला, भारत-वेस्ट इंडिज अ सराव सामना ड्रॉ

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 आणि वन डे मालिका खिशात घातल्यानंतर भारतीय संघाने आपला मोर्चा कसोटी मालिकेकडे वळवला आहे. ...