लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पाकची सेना भारताबरोबर युद्धाच्या स्थितीत नाही, पाकमधल्या संरक्षणतज्ज्ञाचा दावा - Marathi News | pakistan not in position to fight war against india ayesha siddiqa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकची सेना भारताबरोबर युद्धाच्या स्थितीत नाही, पाकमधल्या संरक्षणतज्ज्ञाचा दावा

भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक नेहमीच भारताला युद्धाच्या धमक्या देत असतो. ...

धक्कादायक! नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीला अश्लील व्हिडीओ कॉल - Marathi News | Shocking! Vulgar video call to a naval officer's wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीला अश्लील व्हिडीओ कॉल

दोन मोबाइलही जप्त करण्यात आले आहेत. ...

राज ठाकरेंना ईडीची नोटीस ही सरकारची दडपशाही - बाळासाहेब थोरात - Marathi News | ED's notice to Raj Thackeray is Government Oppression says balasaheb thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना ईडीची नोटीस ही सरकारची दडपशाही - बाळासाहेब थोरात

केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ...

याचसाठी केला होता अट्टाहास, पाकिस्तानी नवरदेवाची भारतात वरात - Marathi News | A Pakistani groom came to india, article 370 impact on marriage of karachi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याचसाठी केला होता अट्टाहास, पाकिस्तानी नवरदेवाची भारतात वरात

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

आमच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे आता गप्प का? : अजित पवार - Marathi News | Where is Anna Hazare now Question of Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे आता गप्प का? : अजित पवार

सरकारने माहिती अधिकार कायद्यात बदल केल्याने, त्या कायद्याचा आता महत्वच उरला नाही. ...

पार्टीत ड्रग्ज? करण जोहरने पहिल्यांदा सांगितले ‘त्या’ रात्रीचे सत्य - Marathi News | Karan Johar furiously reacts to 'drug party' accusation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पार्टीत ड्रग्ज? करण जोहरने पहिल्यांदा सांगितले ‘त्या’ रात्रीचे सत्य

काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या घरी झालेली ‘लेट नाईट पार्टी’ चांगलीच वादात सापडली होती.  या लेट नाईट पार्टीत  दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, वरूण धवन, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, विकी कौशल, शाहिद कपूर असे सगळेजण हजर  होते. ...

माहिमच्या मायलेकाकडून पोलिसांना 'व्हिस्की' आणि 'ब्रॅण्डी'ची भेट - Marathi News | Whiskey and brandy gifted to police by Mahim's resident mother and daughters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माहिमच्या मायलेकाकडून पोलिसांना 'व्हिस्की' आणि 'ब्रॅण्डी'ची भेट

माहिमच्या रहिवासी असलेल्या मेहता यांचा इन्फ्रास्ट्रक्चरचा व्यवसाय आहे. ...

OMG! बिग बॉस मराठी 2 मध्ये वीणा आणि शीव यांच्यात झाला वाद - Marathi News | bigg boss marathi 2 contestant veena jagtap and shiv thakre had big fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! बिग बॉस मराठी 2 मध्ये वीणा आणि शीव यांच्यात झाला वाद

शीवच्या बोलण्याने वीणा दुखावली जाणार असून ती तिच्या भावना किशोरी शहाणे यांच्या जवळ व्यक्त करणार आहे. ...

आता घामामुळे समजणार तुमच्या शरीरातील समस्या; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Skin censor technology which will tell about your health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता घामामुळे समजणार तुमच्या शरीरातील समस्या; जाणून घ्या सविस्तर

अनेकदा आपण आरोग्याबाबत जाणून घेण्यासाठी अनेकदा ब्लड टेस्टचा आधार घेतो. परंतु आता ब्लड टेस्टची गरज नाही. कारण संशोधकांनी एक स्किन सेन्सर तयार केलं आहे. ...