लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आचार्य अत्रे यांनी मराठी रंगभूमीला सावरण्याचे काम केले - डॉ. सदानंद मोरे - Marathi News | Acharya Atre worked to preserve Marathi theater - Dr. sadanand More | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आचार्य अत्रे यांनी मराठी रंगभूमीला सावरण्याचे काम केले - डॉ. सदानंद मोरे

ज्यावेळी मराठी रंगभूमी अडचणीत होती आणि कुणीही सावरायला तयार नव्हते.. त्यावेळी आचार्य अत्रे यांनी रंगभूमीला सावरण्याचे मोठे काम केले आहे. ...

ऑटोमोबाइल क्षेत्राला मंदीचा फटका; आतापर्यंत 15 हजार जणांनी नोकऱ्या गमावल्या - Marathi News | Auto sales in India sees sharpest fall in 19 yrs; 15,000 workers lose jobs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ऑटोमोबाइल क्षेत्राला मंदीचा फटका; आतापर्यंत 15 हजार जणांनी नोकऱ्या गमावल्या

गेल्याच आठवड्यात भारतीय अर्थव्यवस्था घसरल्याचे वृत्त आल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात आर्थिक मंदीचे ढगही दाटू लागले आहेत. ...

वृंदावनच्या धर्तीवर आता लवकरच गोव्यातील साळावलीतही उद्यान - Marathi News | the park at Sawali dam in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वृंदावनच्या धर्तीवर आता लवकरच गोव्यातील साळावलीतही उद्यान

या उद्यानात पर्यटकांच्या सोयीसाठी माहिती केंद्र, विश्रम कक्ष यांच्याबरोबरच गोवा वनविकास महामंडळाचे कार्यालय उभारण्यात येणार आहे. ...

Ashes 2019 : स्टीव्हन स्मिथला रोखण्यासाठी इंग्लंडचा फंडा, आता करणार 'ही' गोष्ट - Marathi News | Ashes 2019: England given chance to jofra archer in 2nd test to stop Steven Smith | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : स्टीव्हन स्मिथला रोखण्यासाठी इंग्लंडचा फंडा, आता करणार 'ही' गोष्ट

अ‍ॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना बुधवारपासून लॉर्ड्सच्या मैदानात होणार आहे. या सामन्यात इंग्लंडच्या रडारवर असेल तो स्मिथ. ...

गेस्ट हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय; २ दलालांना अटक, ५ युवतींची सुटका - Marathi News | Prostitution business in the guest house; 3 brokers arrested, 3 girls rescued | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गेस्ट हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय; २ दलालांना अटक, ५ युवतींची सुटका

गेस्ट हाऊस भाड्याने घेवून त्यामध्ये वेश्या व्यवसाय करण्याचा धंदा ओडिसातील काही दलालांकडून करण्यात येत होता. ...

राज्यातील आयटीआयच्या सात हजार जागा वाढल्या - Marathi News | ITI increased by seven thousand seats in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील आयटीआयच्या सात हजार जागा वाढल्या

राज्यातील आयटीआयमधील प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सध्या सुरू आहे. एकुण प्रवेश क्षमता जवळापास दीड लाखांवर पोहचली आहे. ...

कात्रजच्या उड्डाणपुलासाठी केंद्रीय झू अथॉरोटी ने दिली मंजुरी: प्रकाश जावडेकर - Marathi News | Central Zoo Authority approves for Katraj flyover : Prakash Javadekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रजच्या उड्डाणपुलासाठी केंद्रीय झू अथॉरोटी ने दिली मंजुरी: प्रकाश जावडेकर

कात्रजमधील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी कात्रज चौकात उड्डाणपूल उभारणे आवश्यक आहे.. ...

राहुल द्रविडबाबत लवकरच होणार मोठा निर्णय - Marathi News | BCCI will soon make a big decision on Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडबाबत लवकरच होणार मोठा निर्णय

बीसीसीआयचे लोकपाल निवृत्त न्यायाधिश डी.के.जैन यांनी द्रविडला नोटीसही बजावली होती. ...

राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न  : चेतन तुपे  - Marathi News | Attempts to discredit ncp : Chetan Tupe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न  : चेतन तुपे 

ज्यांना पक्षाची विचारधारा माहिती नाही, ज्यांना समाजातील जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करायची आहे त्यांनी हे उद्योग केले आहेत. . ...