लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Floods : महाराष्ट्रासह चार राज्यात पावसाचा कहर; 125 जणांचा मृत्यू - Marathi News | flood hits worst 4 states more than 125 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Floods : महाराष्ट्रासह चार राज्यात पावसाचा कहर; 125 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सलग काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

हृदयासाठी गुणकारी ठरतात नाश्त्यातील 'हे' 2 पदार्थ; आहारात करा समावेश  - Marathi News | Apple and oats are beneficial for heart health | Latest food News at Lokmat.com

फूड :हृदयासाठी गुणकारी ठरतात नाश्त्यातील 'हे' 2 पदार्थ; आहारात करा समावेश 

जगभरामध्ये सर्वात जास्त मृत्यू होण्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण हे हृदयरोग असल्याचे अनेक संशोधनांमधून स्पष्ट झालं आहे. आकड्यांनुसार, जगभरामध्ये दरवर्षी 20 कोटीपेक्षा जास्त लोकं हृदयरोगाने आपला जीव गमावतात. ...

Saaho Trailer :  ‘फुल ऑन अ‍ॅक्शन’ पाहून चाहते झालेत क्रेजी, एकदा पाहाच! - Marathi News | Saaho Trailer out, fans are going crazy to see prabhas and shraddha kapoors solid chemistry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saaho Trailer :  ‘फुल ऑन अ‍ॅक्शन’ पाहून चाहते झालेत क्रेजी, एकदा पाहाच!

साऊथ सुपरस्टार प्रभास, श्रद्धा कपूर स्टारर ‘साहो’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचाचा ट्रेलर रिलीज झाला असून सध्या या ट्रेलरने सोशल मीडिया युजर्सला अक्षरश: वेड लावले आहे. ...

'आम्हास्नी वाट दिसना झालती', सैनिकाच्या पाया पडणाऱ्या 'त्या' महिलेनं सांगितली आपबिती - Marathi News | The story of Devadarshan told by the woman, kolhapur viral viedo of flood women | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'आम्हास्नी वाट दिसना झालती', सैनिकाच्या पाया पडणाऱ्या 'त्या' महिलेनं सांगितली आपबिती

कोल्हापूरच्या चिखली गावाजवळील या महिलेनं नेमंक आपल्याला काय वाटलं होतं हे शब्दात सांगितलं आहे. ...

अफेअरच्या बातम्यांनी खवळली नेहा कक्कर, असे दिले उत्तर - Marathi News | neha kakkar finally opens up on her dating rumour with indian idol contestant vibhor parashar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अफेअरच्या बातम्यांनी खवळली नेहा कक्कर, असे दिले उत्तर

आपल्या आवाजाने लाखो चाहत्यांना रिझवणारी बॉलिवूडची दिग्गज गायिका नेहा कक्कर आज यशाच्या शिखरावर आहे. पण पर्सनल आयुष्यातल्या अनेक गोष्टी सांभाळताना मात्र ती हताश झालेली दिसतेय. ...

आठवड्याचे राशीभविष्य - 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2019 - Marathi News | weekly horoscope 11 August to 17 August 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आठवड्याचे राशीभविष्य - 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2019

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...

मोडून पडला संसार; महामार्गावर प्रापंचिक साहित्याचा खच, डिव्हायडरही उखडले - Marathi News | A broken world; Expenditure on the highway washed away, the device was destroyed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोडून पडला संसार; महामार्गावर प्रापंचिक साहित्याचा खच, डिव्हायडरही उखडले

कोल्हापूरात मंगळवारपासून घातलेल्या महाजलप्रलयाने कोल्हापुर जिल्ह्यातील हजारो संसार पाण्याबरोबर वाहून गेले आहेत. ...

कोल्हापूरकरांचा 'पाहुणचार', बसस्थानकांत अडकलेल्या 150 चालक-वाहकांची भूक भागवली  - Marathi News | The 'hospitality' of Kolhapurkar, the appetite of the drivers who were stuck in the bus station of kolhapur flood | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांचा 'पाहुणचार', बसस्थानकांत अडकलेल्या 150 चालक-वाहकांची भूक भागवली 

पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर विभागाच्यावतीने एस.टी.ची सर्व वाहतूक बंद करण्यात आली. ...

 आई-वडील, मुलीला धमक्या, अनुराग कश्यपने डिलीट केले ट्विटर अकाऊंट - Marathi News | anurag kashyap twitter account delete | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : आई-वडील, मुलीला धमक्या, अनुराग कश्यपने डिलीट केले ट्विटर अकाऊंट

सोशल मीडियावर आपले मत खुलेपणाने मांडणारा दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि त्याच्या कुटुंबाला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. ...