लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईतील सर्व जागा युती जिंकणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार - Marathi News | All the seats in Mumbai will win alliance, Chief Minister's determination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सर्व जागा युती जिंकणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार

गेली विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढलो होतो. मात्र आता भाजप आणि शिवसेना या दोन्ही टीम एकत्र आल्या आहेत. ...

भांडुपच्या केदारे चौकात क्षुल्लक कारणावरून गोळीबार - Marathi News | Firing by marginal ground at the crossing of Bhandup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडुपच्या केदारे चौकात क्षुल्लक कारणावरून गोळीबार

भांडुपमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराचा प्रकार समोर आला आहे. अशोक केदारे चौकातील बंड्या रेडियम दुकानाच्या समोर ही घटना घडली आहे. ...

लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकास अटक - Marathi News | A teacher who was sexually assaulted | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकास अटक

ज्या विश्वासाने पालक आपल्या मुलांना शाळेत शिक्षकाच्या ताब्यात सोपवतात तेच शिक्षक विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करून शिक्षणासारखे क्षेत्र बदनाम करीत आहेत. ...

तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघांना अटक - Marathi News | Both of them were arrested in the Tihar killings case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघांना अटक

तुर्भे एमआयडीसीमधील तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी दोघा भावांना अटक केली आहे. ...

कळंबोलीकरांचा जीव धोक्यात - Marathi News | Kalambolikar's life threatens | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कळंबोलीकरांचा जीव धोक्यात

कळंबोली वसाहतीतील जवळपास सात हजार घरे मोडकळीस आली आहेत. ...

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगरसेवकांमध्ये अस्वस्थता - Marathi News | Unrest among NCP-Congress corporators | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगरसेवकांमध्ये अस्वस्थता

लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवाराला नवी मुंबईमधून ८४ हजार मतांची आघाडी मिळाली. ...

भाजप सरकारच्या दडपशाहीपुढे काँग्रेस झुकणार नाही जनता त्यांना जागा दाखवून देईल : पृथ्वीराज पाटील - Marathi News | Congress will not bow down before BJP government's suppression: people will show their seats: Prithviraj Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजप सरकारच्या दडपशाहीपुढे काँग्रेस झुकणार नाही जनता त्यांना जागा दाखवून देईल : पृथ्वीराज पाटील

उत्तर प्रदेश सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरलेले आहे. ...

पनवेल महापालिकेच्या सफाई कामगाराचा मृत्यू - Marathi News | Death of clean worker of Panvel municipal corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महापालिकेच्या सफाई कामगाराचा मृत्यू

पनवेल महापालिकेतील खारघर विभागात कार्यरत असलेल्या रवींद्र कमळ पाटील (४२) या सफाई कामगाराचा गुरुवारी मृत्यू झाला. ...

कर्तृत्ववान महिलांचा आज सन्मान - Marathi News | Distinguished women honored today | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कर्तृत्ववान महिलांचा आज सन्मान

एकविसाव्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या अनन्यसाधारण कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. ...