ICC World Cup 2019 : पावसानं वर्ल्ड कप स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे. आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत पावसामुळे मागील पाच दिवसांत चार सामने रद्द करावे लागले आहेत. ...
मुलांची जबाबदारी एकटे निभवणे कोणत्याही वडिलांसाठी सोपे नाही, मात्र या जबाबदारीला पुर्णत्वास नेत आहेत बॉलिवूडचे काही सिंगल फादर्स. बॉलिवूडमध्ये असे काही फादर्स आहेत जे आपल्या मुलांसाठी वडील पण तेच आहेत आणि आई पण तेच आहेत. १६ जून रोजी जागतिक फादर्स डे ...
राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या जागी बाळासाहेब थोरातांची निवड केली आहे. पूर्वी विधानसभेतील गटनेतेपद आणि विधिमंडळ गटनेते पद ही दोन्ही पदे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच होती. ...
राज्यातील मराठी तसेच प्रादेशिक भाषेतील शाळांमधील २०% अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांनी राज्य शासनाच्या बेगडी मराठी प्रेमावर व या शाळांना देशोधडीला लावण्याच्या छुप्या उद्योगाविरोधात पुन्हा एकदा आझाद मैदानावर आक्रमक होण्याचा ठाम निर्धार केला आहे. ...
रक्तदान हे श्रेष्ठदान असते, असे म्हटले जाते. मात्र, तरिही काही जण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यांच्या मनात अनेक शंका असतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार रक्तदान करण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. ...