मुंबईत दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे, पण पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावर सिग्नलमध्ये बिघाड झाला होता. त्याबाबतचा व्हिडीओ एका प्रवाशाने ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर तासाभरात पोलिसांनी त्याची दुरुस्ती केली. ...
काही इमारतींचा पुनर्विकास होत असताना यातील रहिवाशांसाठी किंवा प्रकल्प बाधितांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये निवार्याची सोय म्हणून संक्रमण शिबिरे उभारण्यात येतात. ...