लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बेन स्टोक्सला न्यूझीलंडच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी नामांकन - Marathi News | Ben Stokes nominated for New Zealand's best player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेन स्टोक्सला न्यूझीलंडच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी नामांकन

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने शानदार कामगिरीच्या बळावर विश्वचषकात न्यूझीलंडच्या नागरिकांचे स्वप्न उद्ध्वस्त केले ...

पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक; ओकुहारावर मात - Marathi News | P. V. Sindhu enters semi-finals Beat Okuhara | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक; ओकुहारावर मात

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने शुक्रवारी येथे जपानच्या नोजोमी ओकुहाराचा थेट गेममध्ये पराभव करीत इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...

महिला संघाच्या कामगिरीची चौकशी होणार - Marathi News | Women's team performance will be inquired | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :महिला संघाच्या कामगिरीची चौकशी होणार

महिला संघाच्या कामगिरीची चौकशी संघटनेचे उपाध्यक्ष देवराम भोईर यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीतर्फे करण्यात येईल,’ असे राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांनी सांगितले. ...

‘मासळी विक्रेत्यांचे कुलाबा, फोर्टमध्येच स्थलांतर’ - Marathi News | Fish farmer Colaba, migrated in Fort only | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मासळी विक्रेत्यांचे कुलाबा, फोर्टमध्येच स्थलांतर’

क्रॉफर्ड मार्केट मंडईचा पुनर्विकास सुरू असल्याने, येथील मासळी विक्रेत्यांना ऐरोलीला स्थलांतरित करण्यात येणार आहे. ...

आधी धक्का, नंतर चोरी..., दोघांना अटक - Marathi News | First shock, then theft ..., the two arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी धक्का, नंतर चोरी..., दोघांना अटक

गर्दीच्या ठिकाणी सावज दिसताच, सहा जणांनी त्याच्या आजूबाजूला घेराव घालायचा. ...

मुंबईतील सर्व जागा युती जिंकणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार - Marathi News | All the seats in Mumbai will win alliance, Chief Minister's determination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सर्व जागा युती जिंकणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार

गेली विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढलो होतो. मात्र आता भाजप आणि शिवसेना या दोन्ही टीम एकत्र आल्या आहेत. ...

भांडुपच्या केदारे चौकात क्षुल्लक कारणावरून गोळीबार - Marathi News | Firing by marginal ground at the crossing of Bhandup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडुपच्या केदारे चौकात क्षुल्लक कारणावरून गोळीबार

भांडुपमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराचा प्रकार समोर आला आहे. अशोक केदारे चौकातील बंड्या रेडियम दुकानाच्या समोर ही घटना घडली आहे. ...

लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकास अटक - Marathi News | A teacher who was sexually assaulted | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकास अटक

ज्या विश्वासाने पालक आपल्या मुलांना शाळेत शिक्षकाच्या ताब्यात सोपवतात तेच शिक्षक विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करून शिक्षणासारखे क्षेत्र बदनाम करीत आहेत. ...

तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघांना अटक - Marathi News | Both of them were arrested in the Tihar killings case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघांना अटक

तुर्भे एमआयडीसीमधील तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी दोघा भावांना अटक केली आहे. ...