लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी विशेष मेल, एक्स्प्रेस - Marathi News |  Special mail, express to go to Konkan for Ganesh festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी विशेष मेल, एक्स्प्रेस

पुणे-सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर दोन विशेष जादा फे-या चालविण्यात येतील. ...

शिवसेना प्रवेशाचे वृत्त तटकरेंनी नाकारले, 'मी राष्ट्रवादी काँग्रेसचाच खासदार' - Marathi News | Tatkare denies news of Shiv Sena joining, 'I am MP of NCP' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवसेना प्रवेशाचे वृत्त तटकरेंनी नाकारले, 'मी राष्ट्रवादी काँग्रेसचाच खासदार'

पक्ष सोडायचाच असता, तर तटकरे यांनी तो लोकसभा निवडणुकीआधीच सोडला असता, असे पक्षातील नेत्यांनी स्पष्ट केले. ...

भाजप-शिवसेना जागा वाटपाची चर्चा लवकरच - Marathi News |  BJP-Shiv Sena seats allocation talk soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप-शिवसेना जागा वाटपाची चर्चा लवकरच

राज्यात १२२ आमदार असलेला भाजप १४४ जागा युतीमध्ये स्वीकारेल का हा प्रश्न आहे. सूत्रांनी सांगितले की, युतीबाबतच्या चर्चेत भाजप १८० जागा मागण्याची शक्यता आहे. ...

विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार; हवामान शास्त्र विभागाची माहिती - Marathi News |  Rainfall in Marathwada along with Vidarbha will increase; Information from the Meteorology Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार; हवामान शास्त्र विभागाची माहिती

गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचे अर्थकारण! - Marathi News |  The meaning of Donald Trump! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोनाल्ड ट्रम्प यांचे अर्थकारण!

अमेरिकेत जून २०१८च्या तिमाहीत अर्थवाढ ४.१ टक्क्यानं झाली. हे हत्तीनं पळण्यासारखं समजतात. ...

भारतीय हॉकी संघांनी केला ‘गोल्डन धमाका’, पुरुष व महिला गटात पटकावले सुवर्ण - Marathi News | winning gold in men's and women's groups Indian hockey teams | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीय हॉकी संघांनी केला ‘गोल्डन धमाका’, पुरुष व महिला गटात पटकावले सुवर्ण

न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात उभय संघांच्या खेळाडूंनी मध्यरेषेजवळ खेळण्यावर अधिक भर दिला. ...

रेस्टॉरंट मालकांसमोर झोमॅटोची शरणागती; किमतीच्या वादाने अनेक रेस्टॉरंट लॉगआउट - Marathi News |  Zomato's surrender in front of restaurant owners; Many restaurant logouts with price controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेस्टॉरंट मालकांसमोर झोमॅटोची शरणागती; किमतीच्या वादाने अनेक रेस्टॉरंट लॉगआउट

हे प्रकरण फारच वाढत असल्याचे पाहून आपल्या चुका सुधारण्यास आपण तयार असल्याचे झोमॅटोने जाहीर केले. अनेक रेस्टॉरंट झोमॅटोमधून लॉगआऊट होत असल्याचे पाहून झोमॅटोला जाग आली. ...

भारक्षमतेहून अधिक मालाची वाहतूक करणे पडले महागात, २० हजार वाहनांवर कारवाई - Marathi News | Cost of transporting more than loads, action over 20000 vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारक्षमतेहून अधिक मालाची वाहतूक करणे पडले महागात, २० हजार वाहनांवर कारवाई

मालवाहतूक करण्यासाठी परिवहन विभागाकडून विशेष परवाना घ्यावा लागतो. ...

हवाई वाहतूक क्षेत्र विस्तारत असताना एमआरओ उद्योगासमोरील आव्हानांमध्ये वाढ - Marathi News | Growth in the challenges facing the MRO industry while the air transport sector is expanding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवाई वाहतूक क्षेत्र विस्तारत असताना एमआरओ उद्योगासमोरील आव्हानांमध्ये वाढ

वस्तू व सेवा कर (जीएसटी) अंतर्गत या उद्योगावर १८ टक्के कर आकारणी केली जात आहे. तर, विदेशी एमआरओसाठी लाल गालीचा अंथरला जात असून आयातीवर कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. ...