लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रोहित आणि कोहली यांच्यातील भांडणाबद्दल रवी शास्त्री यांनी सोडले मौन - Marathi News | Ravi Shastri leaves silence over controversy between Virat Kohli and Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित आणि कोहली यांच्यातील भांडणाबद्दल रवी शास्त्री यांनी सोडले मौन

गेल्या पाच वर्षांपासून शास्त्री हे विराट आणि रोहित या दोघांनाही ओळखतात. बरेच विजय आणि पराभव त्यांनी पाहिले आहेत. त्यामुळे संघातील विराट आणि रोहित यांच्यातील भांडणाबद्दल तेच अधिकारवाणीने बोलू शकतात. ...

कृत्रिम टाके नसल्याने मैदानात ठेवली बाप्पांची मूर्ती, यवतमाळ नगरपरिषदेचा भोंगळ कारभार - Marathi News | Statues of Ganesh kept in the field for lack of artificial stitches | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कृत्रिम टाके नसल्याने मैदानात ठेवली बाप्पांची मूर्ती, यवतमाळ नगरपरिषदेचा भोंगळ कारभार

यवतमाळ - शहरातील गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनासाठी कृत्रिम टाके तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र नगरपरिषदेने दहा दिवस उलटूनही कोणतीच ... ...

देवरा-निरूपम संघर्षात उर्मिला मातोंडकरचा बळी, राजीनाम्याचाही आरोप्र-प्रत्यारोपासाठी वापर - Marathi News | The victim of Urmila Matondkar in the Deora-Nirupam conflict, even using the state's name for retaliation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवरा-निरूपम संघर्षात उर्मिला मातोंडकरचा बळी, राजीनाम्याचाही आरोप्र-प्रत्यारोपासाठी वापर

उलट, निरूपम-देवरा यांच्यातील नेतृत्वाच्या वादात उर्मिलाने पाठविलेले पत्रच व्हायरल करण्यात आले. ...

महिलेचा पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Suicide attempt by women with burning | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेचा पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न

राहत्या घराचा दरवाजा आतून बंद करत महिलेने पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला... ...

भाडं नाकारल्याने रिक्षाचालकासह त्याच्या भावावर चाकूने जीवघेणा हल्ला - Marathi News | A fatal attack on his brother with a rickshaw driver due to refusing passenger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाडं नाकारल्याने रिक्षाचालकासह त्याच्या भावावर चाकूने जीवघेणा हल्ला

पोलिसांनी जबाब घेऊन आल्यावर तुळींज पोलीस ठाण्यात आरोपी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 10 सप्टेंबर 2019 - Marathi News | Lokmat Bulletin: Today's Headlines - September 10, 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 10 सप्टेंबर 2019

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी ...

विधानसभेच्या रणांगणात इंदापूरची जागा कोणाच्या पारड्यात पडणार ?  - Marathi News | Whose party will stand from Indapur in the battlefield of assembly? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभेच्या रणांगणात इंदापूरची जागा कोणाच्या पारड्यात पडणार ? 

लोकसभेला आम्हाला मदत करा, विधानसभेला आम्ही तुम्हाला जागा सोडतो असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षवर्धन पाटील यांना दिले होते. ...

मुंबईसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं, जागावाटपाचा 'हा' आहे फॉर्म्युला - Marathi News | For Mumbai, Congress-NCP will be the formula for the allocation of seats of vidhan sabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं, जागावाटपाचा 'हा' आहे फॉर्म्युला

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. ...

 मुंबईत काँग्रेसला अजून एक धक्का, कृपाशंकर सिंह यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा  - Marathi News | Another blow to Congress in Mumbai, Congress leader Kripashankar Singh resigns from the party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : मुंबईत काँग्रेसला अजून एक धक्का, कृपाशंकर सिंह यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा 

विधानसभा निवडणूक अवघ्या महिनाभरावर आली असताना काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही आहे. ...