Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 10 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 07:09 PM2019-09-10T19:09:39+5:302019-09-10T19:12:21+5:30

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Lokmat Bulletin: Today's Headlines - September 10, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 10 सप्टेंबर 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 10 सप्टेंबर 2019

Next

देश

शरद पवार यांनी घेतली सोनिया गांधींची भेट

जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची कबुली  

वडोदरा येथील रुग्णलयातील लहान मुलांच्या वॉर्डला आग  

Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या ट्विटर अकाऊंटबद्दल इस्रो म्हणतं...

एसबीआयने कर्जाच्या व्याजदरात एप्रिलनंतर पाचव्यांदा केली कपात

सर्वेक्षण ! देशात पुढील तिमाहीत केवळ 19 % नवीन नोकऱ्या

लोकसभा अध्यक्षांचा रेल्वे प्रवास अन् शेजारील कोचमध्ये दारूड्यांचा गोंधळ, पुढं काय घडलं...

महाराष्ट्र

महाराष्ट्रात जलीलच 'होल ऍन्ड सोल'; ओवेसींचा आंबेडकरांना दे धक्का

उर्मिलाच्या राजीनाम्यामागची वेगळी स्टोरी; 'फिल्मी स्टाईल'ला कंटाळले होते काँग्रेस कार्यकर्ते!

युतीचं 'ऑल इज वेल' ! 'वंचित', 'आघाडी'चे पाय खोलात

Aarey Forest : मेट्रोला नव्हे, तर आरेतल्या कारशेडला विरोध- आदित्य ठाकरे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला

‘विक्रम प्रतिसाद दे, सिग्नल तोडलास तरी आम्ही चालान फाडणार नाही’

गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातला तलाव फुटण्याच्या स्थितीत; गावकरी चिंतीत

'या' बाबतीत शिवसेनेची कामगिरी भाजपपेक्षा सरस !

पक्षांतर्गत वादातून रद्द झाली वर्ध्यातील शिवस्वराज्य यात्रा

ताडोबा व्याघ्र प्रकल्पलगतच्या गावांमध्ये फिरते रूग्णालय उपलब्ध

लाईफस्टाईल

वजन कमी करण्याचा नवीन फंडा 'रिवर्स डायटिंग'; जाणून घ्या नक्की काय आहे

प्रत्येक पत्नीला वाटतं की, आपल्या पतीमध्ये असाव्यात 'या' खास गोष्टी

मुलायम आणि चमकदार केस मिळवण्यासाठी मेहंदीमध्ये काय टाकावं?

तुम्ही आवडीने खात असलेली आइस्क्रिम भारतात कुठून आली माहीत आहे का?

गर्दीपासून दूर काही वेळ शांत रहाचंय? 'करसोग' तुमच्या मनाला घालेल मोहिनी!

क्रीडा

मोहम्मद शमीला न्यायालयाकडून दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय

खूशखबर : रोहित शर्मा कसोटीतही ओपनिंग करणार, निवड समिती प्रमुखांचे सूचक विधान

टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी द्यावी लागणार कठीण परीक्षा; शास्त्री गुरुजींचं कठोर पाऊल

India vs South Africa : आफ्रिकेचा सामना करण्यासाठी टीम इंडिया सज्ज; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

विराट कोहलीच्या घड्याळात सोनं आणि हिरे, किंमत पाहाल तर हैराण व्हाल...

टीव्ही-सिनेमा

वाचा दीपिका पादुकोणने रणवीर सिंगला का म्हटले, कुछ पैसे बच जाएंगे...

Exclusive : अ‍ॅडशूटसाठी बिकनी न घालण्याच्या निर्णयावर वाणीने केला हा मोठा खुलासा, वाचा सविस्तर

श्रीदेवींची लाडकी लेक जान्हवी कपूर याठिकाणी करणार लग्न, असा असेल वेडिंग ड्रेस, हा असेल मेन्यू

Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - September 10, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.