लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

LIC Jobs 2019 : एलआयसीमध्ये मोठी भरती, 24 वर्षांनंतर भरणार एवढ्या जागा - Marathi News | Mega recruitment at LIC for Post of Assistants | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC Jobs 2019 : एलआयसीमध्ये मोठी भरती, 24 वर्षांनंतर भरणार एवढ्या जागा

LIC Mega Recruitment : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असा लौकिक असलेल्या एलआयसीमध्ये तब्बल 24 वर्षांनंतर मोठी भरती निघाली आहे. ...

धक्कादायक! 'या' शहरात आठवड्याला 40 बलात्कार व्हिडीओ पाहतात विद्यार्थी - सर्व्हे  - Marathi News | Students See 40 Rape Videos In Week In Mumbai Says Survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! 'या' शहरात आठवड्याला 40 बलात्कार व्हिडीओ पाहतात विद्यार्थी - सर्व्हे 

पॉर्न बघण्याची सवय आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी रेस्क्यू रिसर्च अँन्ड ट्रेनिंग चॅरिटेबल ट्रस्टकडून हा सर्व्हे करण्यात आला ...

'पाया पडण्यावरुन पवारांचा पाटलांना टोला, स्वत:ला सिंह म्हणणारे सुद्धा... - Marathi News | Sharad pawar critics on rana jagjitsingh patil about namaskar of amit shah in solapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'पाया पडण्यावरुन पवारांचा पाटलांना टोला, स्वत:ला सिंह म्हणणारे सुद्धा...

उस्मानाबादमध्ये जायचंय तर जा, पण एखाद्याच्या पाया पडण्याइतका स्वाभिमान गहाण ठेऊ नका ...

Xiaomi इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातही उतरली; वॉटर प्युरिफायरसह चार उत्पादने लाँच - Marathi News | Xiaomi also in electronic arena; Launch four products with water purifier | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातही उतरली; वॉटर प्युरिफायरसह चार उत्पादने लाँच

India vs South Africa, 2nd T20 : ट्वेंट-20त कोण ठरणार टॉप, कॅप्टन कोहली की हिटमॅन रोहित? - Marathi News | India vs South Africa, 2nd T20 : Virat Kohli, Rohit Sharma on verge of creating history in South Africa T20I series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd T20 : ट्वेंट-20त कोण ठरणार टॉप, कॅप्टन कोहली की हिटमॅन रोहित?

उभय संघातील पहिला ट्वेंटी-20 सामना पावसामुळे रद्द झाला. ...

Video: नेहरू आणि गांधी कुटुंबीयांबाबत भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान, म्हणाले की... - Marathi News | Video: BJP MLA's controversial statement about Nehru and Gandhi family, says... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: नेहरू आणि गांधी कुटुंबीयांबाबत भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान, म्हणाले की...

13 सप्टेंबर रोजी विक्रम सिंह सैनी यांनी फेसबुकवर एक फोटो अपलोड केला होता. त्यात एक परदेशी महिला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहत होती तर नरेंद्र मोदी दुसरीकडे पाहत असल्याचा फोटो होतो. ...

Pitru Paksha 2019 : पितृपक्षात यापैकी एक तरी काम नक्की करा - Marathi News | pitru paksha 2019 importance significance shradh rituals | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Pitru Paksha 2019 : पितृपक्षात यापैकी एक तरी काम नक्की करा

प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार जमेल तसे करावे व पितरांचे स्मरण केल्याशिवाय राहू नये, असे शास्त्र सांगते. ...

जशोदाबेन यांना पाहताच दीदींची 'ममता' धावली, विमानतळावर साडी भेट दिली   - Marathi News | 'Mamata banerjee rushed to see Jashodaben in kolkata airport, gifted Sari to jashodaben | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जशोदाबेन यांना पाहताच दीदींची 'ममता' धावली, विमानतळावर साडी भेट दिली  

जशोदाबेन ह्या झारखंडमधील धनबाद येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर होत्या, ...

तिसऱ्या अपत्यासाठी मातृत्व रजा मिळणार नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | no maternity leave for the third child; Decision of the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसऱ्या अपत्यासाठी मातृत्व रजा मिळणार नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

हल्दानी येथिल नर्स उर्मिला मसीह हिला तिसऱ्या अपत्यासाठी मातृत्व रजेचा लाभ काद्यानुसार दिला नाही. ...