लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शैक्षणिक परिषदेमधून विभागप्रमुखांना हटविले - Marathi News | Removed to department heads from academic councils | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शैक्षणिक परिषदेमधून विभागप्रमुखांना हटविले

जानेवारी २०१७ शैक्षणिक परिषदेमध्ये विद्यार्थ्यांनी शुल्क, अभ्यासक्रम, शिस्त असे अनेक मुद्दे मांडल्याने नियामक मंडळाने शैक्षणिक परिषदेमधून विद्यार्थी प्रतिनिधींना हटविले. ...

पादण्याची स्पर्धा ठरली फुसका बार, मोक्याच्या क्षणीच स्पर्धकांची हवा झाली टाइट! - Marathi News | Farting contest in surat runs out of gas | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पादण्याची स्पर्धा ठरली फुसका बार, मोक्याच्या क्षणीच स्पर्धकांची हवा झाली टाइट!

रविवारी सूरतमध्ये ही स्पर्धा झाली. मंच सजलेला होता, परिक्षकही बसलेले होते, मीडियाचंही लक्ष लागलेलं होतं आणि स्पर्धकांच्या पोटात गुडगुड सुरू होती. ...

मराठी चित्रपट जागतिक होण्यासाठी ऑस्करचे सहकार्य  - Marathi News | Oscar collaborates on Marathi film world | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी चित्रपट जागतिक होण्यासाठी ऑस्करचे सहकार्य 

मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी सरकारने पावली उचलली आहे... ...

चकमकफेम दया नायक यांची एटीएसमध्ये बदली - Marathi News | Encounter fem Daya Nayak transferred to ATS | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चकमकफेम दया नायक यांची एटीएसमध्ये बदली

प्रशासकीय करणास्तव ही बदली करण्यात आली ...

पीएमसी बँकेचे व्यवहार बंद झाल्याने खातेदार चिंतीत, शाखांमध्ये गोंधळ - Marathi News | Account holder of PMC Bank worried, confusion in the branches | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :पीएमसी बँकेचे व्यवहार बंद झाल्याने खातेदार चिंतीत, शाखांमध्ये गोंधळ

मुंबई - आरबीआयने पीएमसी बँकेचे सर्व व्यवहार सहा महिन्यांसाठी थांबवले आहेत. आज सकाळी बँकेने याची माहिती आपल्या ग्राहकांना दिली. त्यानंतर ... ...

... म्हणून धोनीनं घेतलीय विश्रांती; जाणून घ्या 'कॅप्टन कूल'चा हेतू  - Marathi News | MS Dhoni out to give BCCI time to prepare Rishabh Pant for 2020 T20 World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... म्हणून धोनीनं घेतलीय विश्रांती; जाणून घ्या 'कॅप्टन कूल'चा हेतू 

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करेल की नाही, याबबात साशंकता आहे. ...

कुलिंग चार्ज 5 रुपये आकारला, दुकानदाराला 3 हजाराचा दंड झाला - Marathi News | cooling charge was Rs 5, the shopkeeper was fined 3 thousand by consumer dept | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कुलिंग चार्ज 5 रुपये आकारला, दुकानदाराला 3 हजाराचा दंड झाला

कोलते यांच्या तक्रारीची दखल घेत नागपूर येथील सहायक नियंत्रक जोशी यांनी सावनेर येथील निरीक्षक वी.आर.भडके आणि कटोल विभागाचे निरीक्षक एस.एन. मोरे यांनी संयुक्तपणे तपास केला ...

आरोह वेलणकरने दिली त्याच्या चाहत्यांना ट्रीट, वाचा सविस्तर! - Marathi News | Aroh Velankar gave his fans a treat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरोह वेलणकरने दिली त्याच्या चाहत्यांना ट्रीट, वाचा सविस्तर!

बिग बॉस मराठीतला हँडसम हंक अभिनेता आरोह वेलणकरने एका ‘मीट अँड ग्रीट’ सेशनचे आयोजन करून नुकतीच आपल्या चाहत्यांची भेट घेतली. ...

स्ट्रॉबेरी खाणं महिलेला असं पडलं महागात; एक्स-रे पाहून डॉक्टरही हैराण - Marathi News | Australia woman hospitalised after needle found in strawberry | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :स्ट्रॉबेरी खाणं महिलेला असं पडलं महागात; एक्स-रे पाहून डॉक्टरही हैराण

तुम्हाला स्ट्रॉबेरी आवडते का? आवडत असेल आणि तुम्ही पोटभर स्ट्रॉबेरी खात असाल तर जरा जपून खा. कारण आवडीने स्ट्रॉबेरी खाणं एका महिलेला फारच महागात पडलं आहे. ...