लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

असंही प्रेम! महिलेने हरवलेल्या कुत्रीला शोधण्यासाठी सोडली चक्क नोकरी आणि.... - Marathi News | Woman quit job and spends about two months looking for her lost dog | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :असंही प्रेम! महिलेने हरवलेल्या कुत्रीला शोधण्यासाठी सोडली चक्क नोकरी आणि....

आपल्या पाळीव कुत्र्यावर लोकांचं किती प्रेम असतं हे आपण नेहमीच बघत असतो. मात्र, एका महिलेने तर तिचा हरवलेला कुत्रा शोधण्यासाठी चक्क नोकरी सोडली. ...

माझ्या उमेदवारीचा निर्णय काँग्रेस घेईल; तावडेंनी स्व:ताच्या पक्षाकडे लक्ष द्यावे: अशोक चव्हाण - Marathi News | ashok chavan answered to vinod tavde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या उमेदवारीचा निर्णय काँग्रेस घेईल; तावडेंनी स्व:ताच्या पक्षाकडे लक्ष द्यावे: अशोक चव्हाण

विधानसभा निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. ...

बारामती बंद करण्याऐवजी आपल्या करामती बंद करा, भाजपाचा पवारांना टोला  - Marathi News | Baramati Bandh : BJP Leader Avdhoot Wagh Attack on NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामती बंद करण्याऐवजी आपल्या करामती बंद करा, भाजपाचा पवारांना टोला 

महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

वन डे क्रिकेटमध्ये 47 वर्षांनी इतिहास घडला; अवघ्या 65 धावा करूनही संघ जिंकला  - Marathi News | Vanuatu create history; Lowest target successfully defended in a List A limited overs match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन डे क्रिकेटमध्ये 47 वर्षांनी इतिहास घडला; अवघ्या 65 धावा करूनही संघ जिंकला 

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि यात काहीही होऊ शकतं. ...

वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची दूरशिक्षणला अधिक पसंती - Marathi News | commerce students prefer far more external education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची दूरशिक्षणला अधिक पसंती

दूरस्थ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू केले असून आत्तापर्यंत सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत ...

बार्टीत प्रसूतीरजा घेणाऱ्यांना काढले कामावरून - Marathi News | maternity leave women removed from work in the barti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बार्टीत प्रसूतीरजा घेणाऱ्यांना काढले कामावरून

‘‘बार्टीच्या लेटरहेडचा कुणीतरी गैरवापर केल्याची शक्यता वाटते..’’ ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोदींचं कौतुक; तुमच्यासोबत असणारे पत्रकार माझ्याकडे असते तर... - Marathi News | Trump Said Similar Line With Indian Reporters Like Pakistanis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोदींचं कौतुक; तुमच्यासोबत असणारे पत्रकार माझ्याकडे असते तर...

मी आत्तापर्यंत ज्यांना ऐकलं त्यांच्यापेक्षा हे भारी आहेत. तुम्हाला हे पत्रकार कुठे भेटले, ही मोठी गोष्ट आहे असं बोलल्यावर उपस्थित असणाऱ्या सर्वांना हसू आवरलं नाही.  ...

करारा जवाब मिलेगा...! ईडीच्या कारवाईनंतर अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा  - Marathi News | Karara jawab milega ! Amol Kolhe warns CM devendra fadanvis after ED action on sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करारा जवाब मिलेगा...! ईडीच्या कारवाईनंतर अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा 

राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक चिडले असून सरकारचा निषेध करण्यात येत आहे. ...

इस्रोच्या 'मॉम'ने केली 'मॅजिक'; यानाचं पाच वर्षांचं काम पाहून म्हणाल 'कमाssल' - Marathi News | Planned for six months, India's Mars mission Mangalyaan completes five years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोच्या 'मॉम'ने केली 'मॅजिक'; यानाचं पाच वर्षांचं काम पाहून म्हणाल 'कमाssल'

भारतीयांसाठी आता एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मार्स ऑर्बिटर मिशनला (MOM) पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.  ...