लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Bigg Boss 13 : पाहा या विचित्र टास्कचा व्हिडिओ, तोंडाने एकमेकांना पुढे सरकवायचेत खाण्याचे पदार्थ - Marathi News | Bigg Boss 13 : Ameesha Patel asks contestants to pass the ration to other contestants using their 'mouth only' - watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13 : पाहा या विचित्र टास्कचा व्हिडिओ, तोंडाने एकमेकांना पुढे सरकवायचेत खाण्याचे पदार्थ

बिग बॉसचा नुकताच एक प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. यात बिग बॉसची मालकिण म्हणजेच अमिषा पटेल स्पर्धकांना एक टास्क देताना दिसत आहे. ...

गोवा सरकारच्या आर्थिक धोरणांवर काँग्रेसचा  हल्लाबोल - Marathi News | Congress attacks Goa governments economic policies | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा सरकारच्या आर्थिक धोरणांवर काँग्रेसचा  हल्लाबोल

रस्ता करात ३ महिन्यांसाठी ५० टक्क्यांच्या कपातीच्या घोषणेला आक्षेप  ...

आंबेगाव तालुक्यातील मीना नदीत बुडालेल्या तीनही मुलांचे मृतदेह सापडले - Marathi News | The all three children dead bodies found in the Meena river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यातील मीना नदीत बुडालेल्या तीनही मुलांचे मृतदेह सापडले

हे तिघेही रविवारची सुटी असल्याने मीना नदीत पोहायला गेले होते... ...

OMG! अडीच महिन्यांच्या मुलीला घेऊन ‘या’ अभिनेत्रीने सर केले कर्नाटकातील सर्वात उंच शिखर - Marathi News | sameera reddy climbs karnataka highest peak with 2 month daughter nyra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! अडीच महिन्यांच्या मुलीला घेऊन ‘या’ अभिनेत्रीने सर केले कर्नाटकातील सर्वात उंच शिखर

होय, अडीच महिन्यांच्या मुलीला घेऊन तिने काय करावे तर कर्नाटकातील Mullayanagiri  हे सर्वात उंच शिखर सर केले. ...

'मैंने प्यार किया' फेम गायिका शारदा सिन्हा अडकल्या पटनातील पूरात, तब्बल १८ तासानंतर केलं रेस्क्यू - Marathi News | Patna floods: 'Maine Pyar Kiya' singer Sharda Sinha rescued by NDRF after 18 hours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मैंने प्यार किया' फेम गायिका शारदा सिन्हा अडकल्या पटनातील पूरात, तब्बल १८ तासानंतर केलं रेस्क्यू

'मैंने प्यार किया' चित्रपटाच्या गायिका शारदा सिन्हा पटनामध्ये आलेल्या पुरामध्ये अडकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मदतीसाठी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता. ...

''शरद पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी पूर्ण करुन दाखवेन'' - Marathi News | "I will fulfill Sharad Pawar's dream of becoming PM" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शरद पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी पूर्ण करुन दाखवेन''

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. ...

डायबिटीसच्या रूग्णांनी आहारात तूपाचा समावेश करावा की, नाही? - Marathi News | Should diabetic patients eat desi ghee or not | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डायबिटीसच्या रूग्णांनी आहारात तूपाचा समावेश करावा की, नाही?

डायबिटीस रूग्णांनी काय खावं आणि काय खाऊ नये, यावर अनेक लोक सल्ले देतात. एवढचं नाहीतर डायबिटीससाठी डाएट चार्ट तयार केले जातात. या डाएट चार्टमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक पदार्थांचा समावेश करण्यात येतो. ...

‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ राखी सावंतच्या बहिणीला तुम्ही पाहिलंय?, सोशल मीडियावर फोटो व्हायरल - Marathi News | Have you seen Rakhi Sawants Pic with Her Sister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ राखी सावंतच्या बहिणीला तुम्ही पाहिलंय?, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

वादग्रस्त राखी काही दिवसांपूर्वी तिच्या कथित लग्नामुळे पुन्हा चर्चेत आली. एका अनिवासी भारतीयाशी लग्न केल्याचा दावा राखीने केला होता. ...

बोंबला! सेनेत भरती व्हावं लागू नये म्हणून २४ वर्षीय तरूणाचं ८१ वर्षीय महिलेशी लग्न! - Marathi News | 24 year old man marries 81 year old to avoid military service | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! सेनेत भरती व्हावं लागू नये म्हणून २४ वर्षीय तरूणाचं ८१ वर्षीय महिलेशी लग्न!

एका २४ वर्षीय तरूणीने सेनेत भरती व्हावं लागू नये म्हणून आपल्या आजीसोबतच लग्न केलं. या आजीचं वय ८१ वर्षे आहे. ...